Ratnagiri, Latest Marathi News
सव्वा वर्षाचा कालावधी उलटूनही त्यावर कोणतीच कार्यवाही केलेली नसल्याने येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी माहितीच्या अधिकारात सर्वत्र पाठपुरावा सुरू ठेवला हाेता ...
मोबाइल नेटवर्कच्या अडचणीमुळे कार्यालयात येणाऱ्या जनतेची गैरसाेय होत होती ...
पोलिसांच्या चौकशी अंती सूर्यकांतने गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह कुठे लपवला आहे याची माहिती दिली. ...
याप्रकरणी ट्रकचालकास ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला ...
एकापेक्षा एक आकर्षक सजावट केलेल्या रिक्षा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची मोठी गर्दी ...
उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता ...
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, ती भूमिका मान्य ...
बारसूमधील परिस्थितीवरुन जिल्ह्यात ११ मे पर्यंत मनाई आदेश असल्याने पर्यटकांनी येताना खबरदारी घ्यावी, अशा आशयाचे वृत्त सर्वत्र पसरले ...