लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग: कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रस्ता भूसंपादनाचे ५४४ कोटी जमा - Marathi News | Nagpur-Ratnagiri National Highway, 544 crore of road land acquisition in the account of farmers in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग: कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रस्ता भूसंपादनाचे ५४४ कोटी जमा

परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार ...

खासदार संजय राऊतांवरही कारवाई करा!, भाजप नेत्यांची मागणी - Marathi News | Take action against MP Sanjay Raut too, BJP leaders demand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खासदार संजय राऊतांवरही कारवाई करा!, भाजप नेत्यांची मागणी

टीकेच्या प्रकाराची प्रथम सुरुवात कोणी केली? ...

crime news in ratnagiri: राजापुरात दोन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू - Marathi News | Two girls were assaulted with a sharp weapon in Rajapur Ratnagiri district, one died | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :crime news in ratnagiri: राजापुरात दोन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू

काैटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती ...

चिपळूण बुडविण्याचा प्रशासनाचा डाव, बचाव समितीचा गंभीर आरोप; २६पासून बेमुदत आंदोलन - Marathi News | Administration plan to sink Chiplun, rescue committee serious allegation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण बुडविण्याचा प्रशासनाचा डाव, बचाव समितीचा गंभीर आरोप; २६पासून बेमुदत आंदोलन

चिपळूण पूर आणि कोळकेवाडी अवजल अभ्यास गटाच्या अहवालात ज्या शिफारशी, निरीक्षण नोंदविण्यात आले, त्यावरही समितीचा आक्षेप कायम ...

खेडमध्ये जप्त केलेली 'ती' माशाची उलटी तब्बल १ कोटीची, अटकेतील तिघांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी - Marathi News | The value of the recovered whale fish in the khed is around 1 crore | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमध्ये जप्त केलेली 'ती' माशाची उलटी तब्बल १ कोटीची, अटकेतील तिघांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

अटक करण्यात आलेले तिघेही रायगड जिल्ह्यातील ...

Video - रत्नागिरीत सिलिंडरचा भीषण स्फोट; दोघे अडकल्याची भीती - Marathi News | Video - Terrible explosion of cylinder in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video - रत्नागिरीत सिलिंडरचा भीषण स्फोट; दोघे अडकल्याची भीती

काही मिनिटांत आगीने रुद्रावतार धारण केला. या घरात पाच जण राहत होते. त्यातील तिघे जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

..त्यामुळे नाणार, बारसू यापैकी कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाहीत; भास्कर जाधवांचा भाजपवर आरोप - Marathi News | Shiv Sena leader Bhaskar Jadhav accuses BJP of Nanar, Barsu project | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..त्यामुळे नाणार, बारसू यापैकी कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाहीत; भास्कर जाधवांचा भाजपवर आरोप

४० आमदार जे विकास करायला गेलेत यांची बुद्धी घाण पडली आहे. तुम्हीच मंजूर केलेल्या कामांना स्टे दिला जातो. तरीही शिंदे गटाचे मंत्री गप्प का? ...

Crime News in Ratnagiri: माशाच्या उलटीची तस्करी, खेड पाेलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले - Marathi News | Smuggling of fish vomit, Three people were arrested by the khed police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Crime News in Ratnagiri: माशाच्या उलटीची तस्करी, खेड पाेलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले

पाेलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे ठेवली गाेपनीय ...