Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीचे मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे काम मंगळवारी (दि.१७) सुरू करण्यात आले. मत्स्य विकास विभाग, पोलिसदल व नगर परिषदेकडून अतिरिक्त बांधकामे पाडण्यात ये ...