लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

कॅटरिंग व्यवसाय सोडून २३ एकर क्षेत्रावर फळबाग फुलवणारा तेंडूलकर - Marathi News | Tendulkar left the catering business and started fruit crops farming on 23 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कॅटरिंग व्यवसाय सोडून २३ एकर क्षेत्रावर फळबाग फुलवणारा तेंडूलकर

आंबा, काजू, नारळ, सुपारी कोकम, रामफळ, फणस लागवड करून डोर्ले येथील अजय तेंडुलकर यांनी बागायती फुलविली आहे. बागायतीमध्ये भाजीपाला, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ लागवड करून आंतरपिकेही घेत आहेत. ...

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरती होऊनही ९८६ पदे रिक्तच - Marathi News | 986 posts remain vacant despite teacher recruitment in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरती होऊनही ९८६ पदे रिक्तच

दोन हजार रिक्त पदे, भरती केवळ १,०६८ शिक्षकांची ...

डोर्लेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका - Marathi News | Rescue of a leopard that fell into a well in Dorlet | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :डोर्लेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी  करता विहिरीमध्ये पाण्याच्या पाईपला पकडून बसल्याचे दिसून आले.  ...

Ratnagiri: तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीला प्रशासकीय मान्यता, धरण फुटल्याने २३ लोकांचे गेले होते बळी  - Marathi News | Administrative Approval for Reconstruction of Tiware dam Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीला प्रशासकीय मान्यता, धरण फुटल्याने २३ लोकांचे गेले होते बळी 

कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात ...

Ratnagiri: गणेशगुळे समुद्रकिनारी आढळला मृतदेह, पाेलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू - Marathi News | Dead body of man found on Ganeshgule beach Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: गणेशगुळे समुद्रकिनारी आढळला मृतदेह, पाेलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू

मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू ...

रत्नागिरी शहरावर पाणीसंकटाचे ढग, आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय - Marathi News | Water crisis due to depletion of water storage in Sheel dam which supplies water to Ratnagiri city | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी शहरावर पाणीसंकटाचे ढग, आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय

नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार ...

खेडमधील तरुणाचे सेक्सटॉर्शन, राजस्थानातून भामट्याला अटक - Marathi News | Sextortion of youth in Khed Ratnagiri district, One arrested from Rajasthan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमधील तरुणाचे सेक्सटॉर्शन, राजस्थानातून भामट्याला अटक

मेहजर हुसैन याला केलेल्या ऑनलाइन मनी ट्रान्सफरचा पाेलिसांनी शाेध घेत केली अटक ...

रमजानमुळे आखाती देशात हापूस आंब्याला वाढती मागणी - Marathi News | Due to Ramadan the demand for Hapus mangoes in the Gulf countries is increasing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रमजानमुळे आखाती देशात हापूस आंब्याला वाढती मागणी

हापूस बाजारात; दर स्थिर राहण्याची अपेक्षा ...