लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

सातारा: रहिमतपुरात पावसाचे तांडव, कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला; वाहतूक ठप्प, पिके गेली वाहून - Marathi News | Heavy rains in Rahimatpur Satara district, bridge over Kamandalu river collapses | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: रहिमतपुरात पावसाचे तांडव, कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला; वाहतूक ठप्प, पिके गेली वाहून

पुलाचे लोखंडी दरवाजे न उघडण्याचा जोरदार फटका पुलाला व शेजारील डांबरी रस्त्याला बसला ...

रत्नागिरी: गाढ झोप अखेरची ठरली, सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू - Marathi News | Young woman dies of snake bite in Ghonsare Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: गाढ झोप अखेरची ठरली, सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू

रुग्णालयात उपचार सुरू असतानाच झाला मृत्यू ...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर' - Marathi News | Chief Minister Eknath Shinde is a moving ministry says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर'

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले. ...

खोक्याला बळी पडले नाहीत म्हणूनच चौकशी, खासदार विनायक राऊतांचा आरोप - Marathi News | Investigation as Vaibhav Naik, Rajan Salvi did not fall for the bait, MP Vinayak Raut allegation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खोक्याला बळी पडले नाहीत म्हणूनच चौकशी, खासदार विनायक राऊतांचा आरोप

कितीही एसीबी लावा, एलसीबी लावा, सीबीआय लावा, ईडी लावा वैभव नाईक आणि राजन साळवी हे दबावाला बळी पडणार नाहीत ...

अंधेरीत २०१९ मध्ये भाजपच्या पाठी कोणती शक्ती होती हे समोर आले: खासदार सुनील तटकरे - Marathi News | ncp mp sunil tatkare said that in 2019, what power was behind the bjp came to light in andheri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अंधेरीत २०१९ मध्ये भाजपच्या पाठी कोणती शक्ती होती हे समोर आले: खासदार सुनील तटकरे

जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी खासदार तटकरे रत्नागिरीत आले होते. ...

लाचलुचपतच्या चौकशीला आमदार वैभव नाईक गैरहजर, माहिती सादर करण्यासाठी मागितली मुदत - Marathi News | MLA Vaibhav Naik absent from bribery inquiry, deadline sought to submit information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लाचलुचपतच्या चौकशीला आमदार वैभव नाईक गैरहजर, माहिती सादर करण्यासाठी मागितली मुदत

आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयच्या रत्नागिरी विभागाकडून चौकशी सुरु ...

रत्नागिरी: कोंडसरमध्ये आढळला बिबट्याचा मृत बछडा - Marathi News | Dead leopard calf found in Kondsar Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कोंडसरमध्ये आढळला बिबट्याचा मृत बछडा

परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर आहे का? असा संशय ग्रामस्थांतून व्यक्त केला जात असून सध्या या परिसरात भीतीचे वातावरण आहे ...

गुटख्याचे ‘कर्नाटक कनेक्शन’ तुटता तुटेना!, विक्री राजरोसपणे - Marathi News | Gutkha sale started openly in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुटख्याचे ‘कर्नाटक कनेक्शन’ तुटता तुटेना!, विक्री राजरोसपणे

केवळ पानपट्टी व टपरी व्यावसायिक नव्हे, तर बाजारपेठेतील काही व्यापारीही यात गुंतले असल्याने हे जाळे आणखी घट्ट होऊ लागले ...