लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

कोकणातील राजकीय वातावरण तापलं, शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला; शिवसैनिक आक्रमक - Marathi News | Shiv Sena leader Bhaskar Jadhav house attacked | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील राजकीय वातावरण तापलं, शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला; शिवसैनिक आक्रमक

मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर भ्याड हल्लाची घटना घडल्याने उडाली खळबळ ...

निसर्गाची किमया! ऑक्टोबरमध्येच आला आंब्याला मोहोर - Marathi News | Two cuttings in Rajan Kadam's mango garden at Majgaon in Ratnagiri blossomed in October itself | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निसर्गाची किमया! ऑक्टोबरमध्येच आला आंब्याला मोहोर

परतीच्या पावसामुळे मोहोर वाचविणे खर्चिक तर आहे, शिवाय जिकरीचेही आहे ...

दिवाळी खरेदीच्या धामधुमीत रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई, प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांना केला दंड - Marathi News | Ratnagiri Nagar Parishad strike action in Diwali shopping frenzy, Establishments using plastic fined | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिवाळी खरेदीच्या धामधुमीत रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई, प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांना केला दंड

नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी कापडी, कागदी पिशवीचा वापर करण्याचे केले आवाहन ...

रत्नागिरी: भोस्ते घाटात ट्रेलरची तीन वाहनांना धडक, पाचजण गंभीर जखमी - Marathi News | Trailer collided with three vehicles in Bhoste Ghat, five seriously injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: भोस्ते घाटात ट्रेलरची तीन वाहनांना धडक, पाचजण गंभीर जखमी

अपघातानंतर महामार्गावर सगळीकडे तेल पसरल्यामुळे अनेक वाहने घसरुन पडली ...

ब्रेक निकामी झाल्याने लांजा-रत्नागिरी बसला अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Lanja Ratnagiri bus accident due to brake failure | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ब्रेक निकामी झाल्याने लांजा-रत्नागिरी बसला अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

याच दरम्यान शाळा सुटली होती. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून गाडी बाजूला नेल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. ...

बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरण: उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले.. - Marathi News | The Telgi stamp scam happened as well as the bogus affidavit case says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरण: उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले..

जिथपर्यंत धागेदोरे आहेत, तिथपर्यंत पोलीस पोहोचतील, ...

स्वप्नाली सावंत खून प्रकरणात संशयितांविराेधात ठाेस पुरावे हाती, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | In the Swapnali Sawant murder case the evidence against the suspects is handed over, Important information given by Superintendent of Police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वप्नाली सावंत खून प्रकरणात संशयितांविराेधात ठाेस पुरावे हाती, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

या तपासामध्ये काही त्रुटी राहू नये, यासाठी तीन समांतर पथके तयार करून हा तपास केला गेला ...

सातारा: रहिमतपुरात पावसाचे तांडव, कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला; वाहतूक ठप्प, पिके गेली वाहून - Marathi News | Heavy rains in Rahimatpur Satara district, bridge over Kamandalu river collapses | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: रहिमतपुरात पावसाचे तांडव, कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला; वाहतूक ठप्प, पिके गेली वाहून

पुलाचे लोखंडी दरवाजे न उघडण्याचा जोरदार फटका पुलाला व शेजारील डांबरी रस्त्याला बसला ...