लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरीकरांनी पाहिले खंडग्रास सूर्यग्रहण, ग्रहण पाहण्यासाठी खास टेलिस्कोपीची व्यवस्था - Marathi News | Ratnagirikar observed the Khandgras solar eclipse, setting up a special telescope to view the eclipse | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीकरांनी पाहिले खंडग्रास सूर्यग्रहण, ग्रहण पाहण्यासाठी खास टेलिस्कोपीची व्यवस्था

एक तास १४ मिनिटे १६ सेकंद एवढा ग्रहणाचा कालावधी ...

रत्नागिरी: वातावरणातील बदलामुळे मासे गायब, मच्छीमार संकटात - Marathi News | Fish disappearing due to climate change, fishermen in trouble in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: वातावरणातील बदलामुळे मासे गायब, मच्छीमार संकटात

खोल समुद्रात जाऊनही मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांच्या निर्यातीवरही झाला आहे. ...

दापोली नगरपंचायतीत पावणेसहा कोटींचा अपहार, तत्कालीन रोखपालास अटक - Marathi News | Embezzlement of 6 crores in Dapoli Nagar Panchayat, then cashier arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोली नगरपंचायतीत पावणेसहा कोटींचा अपहार, तत्कालीन रोखपालास अटक

अपहार प्रकरणातील रकमेतून दीपक सावंत यांनी काही लोकांना रक्कम दिली असल्याची दबक्या आवाजात चर्चा ...

राज्यातील तब्बल ५९७ परिचारिकांच्या नोकरीवर गदा, रत्नागिरीतील १९ जणांचा समावेश - Marathi News | As many as 597 nurses in the state will have to leave their jobs, Including 19 people from Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यातील तब्बल ५९७ परिचारिकांच्या नोकरीवर गदा, रत्नागिरीतील १९ जणांचा समावेश

ऐन दिवाळीत शासनाने हा निर्णय घेतल्याने उडाली खळबळ ...

रत्नागिरीतील मच्छिमारांना मोठा दिलासा, दोन कोटीचा डिझेल परतावा मंजूर - Marathi News | Diesel refund of Rs 2 crore approved to fishermen in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मच्छिमारांना मोठा दिलासा, दोन कोटीचा डिझेल परतावा मंजूर

मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना त्यांच्या नाैकेकरता लागणाऱ्या डिझेलवरील कराची प्रतिपूर्ती अनुदान स्वरूपात केली जाते. ...

Accident: दोन दुचाकींच्या धडकेत काळबादेवी येथील युवकाचा मृत्यू   - Marathi News | Accident: A youth from Kalbadevi died in a collision between two bikes | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दोन दुचाकींच्या धडकेत काळबादेवी येथील युवकाचा मृत्यू  

Accident: दुचाकीने हूल दिल्याने दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका दुचाकीचा मृत्यू झाला. हा अपघात रत्नागिरी - पावस मार्गावरील फिनोलेक्सफाटा येथे रविवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास झाला. ...

अनिल परबांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार, बांधकाम विभागाने दिली जाहिरात - Marathi News | The construction department has issued an advertisement to demolish former minister Anil Parab Sai Resort in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अनिल परबांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार, बांधकाम विभागाने दिली जाहिरात

रिसॉर्ट पाडण्यासाठी बांधकाम विभागाने जाहिरात दिली असून, त्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी निविदा उघडणार आहे. ...

रिफायनरी प्रकल्पासाठी नाणारची जागा सुयोग्य, प्रकल्प राज्याबाहेर न जाण्यासाठी हालचाली सुरु - Marathi News | Nanar site is suitable for refinery project, movement is started so that the project does not go outside the state | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी प्रकल्पासाठी नाणारची जागा सुयोग्य, प्रकल्प राज्याबाहेर न जाण्यासाठी हालचाली सुरु

नाणार येथे साडेसात हजार हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित असला तरी काही गावांचा भूसंपादनाला विरोध आहे ...