लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी: तीन वर्षानंतर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना मुहूर्त - Marathi News | Time for intra district transfers of teachers after three years in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: तीन वर्षानंतर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना मुहूर्त

गतवेळपेक्षा यावर्षी कमी शिक्षकांच्या बदल्या ...

तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीत शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड अन् पत्र हरवले - Marathi News | In the age of technology, greeting cards and letters wishing Diwali have been lost | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीत शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड अन् पत्र हरवले

रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले ...

रत्नागिरी: कोट्यवधींची उलाढाल होणारे हर्णै बंदर अंधारात - Marathi News | Harnai port, which has a turnover of crores, is in darkness due to lack of electricity | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कोट्यवधींची उलाढाल होणारे हर्णै बंदर अंधारात

मच्छीमार महिलांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. तसेच हर्णै बंदरातील लिलाव सुद्धा काळोख होण्यापूर्वी उरकून घेण्याची वेळ व्यावसायिकांवर येत आहे ...

दिवाळी पहाटला तरुणांनी घेतला कातळशिल्प, पाणवटे, आडवाटांवरील देवतांचा शोध! - Marathi News | On the dawn of Diwali the youth took up carvings, water bodies, and the search for deities on the roads | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिवाळी पहाटला तरुणांनी घेतला कातळशिल्प, पाणवटे, आडवाटांवरील देवतांचा शोध!

कातळ म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य. असे असताना गुराख्यांना, जनावरांना बारा महिने पाणी पुरविणाऱ्या पाण्याच्या दगडी टाक्यांना यावेळी भेट देण्यात आली. ...

साडे सात लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार, दागिने सापडले घरातच - Marathi News | Complaint of theft of jewelery worth seven lakhs, jewelery was found in the house in devrukh ratnagiri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडे सात लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार, दागिने सापडले घरातच

संगमेश्वर पोलिसांनी 24 तासाच्या आतच दागिने केले हस्तगत ...

दिवाळीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पाऊले कोकणाकडे, समुद्रकिनारी गर्दी - Marathi News | Tourists flock to Konkan due to Diwali holidays | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिवाळीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पाऊले कोकणाकडे, समुद्रकिनारी गर्दी

पर्यटकांचे आगमन सुरू होणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना उभारी मिळणार ...

रत्नागिरी: भाऊबीजेसाठी येणाऱ्या तरुणाच्या कारला अपघात, कार जळून खाक; सुदैवाने चाैघे बचावले - Marathi News | The car of a youth coming from Pune to Dapoli caught fire | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: भाऊबीजेसाठी येणाऱ्या तरुणाच्या कारला अपघात, कार जळून खाक; सुदैवाने चाैघे बचावले

दुर्घटना घडली त्यावेळी त्यांची दाेन्ही मुले झाेपलेली हाेती. गाडीने पेट घेताच प्रसाद जाेशी यांनी तात्काळ गाडीबाहेर पडून पत्नी आणि मुलांना गाडीतून बाहेर काढले ...

सणासुदीत संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन मंदिर, एक घर फोडले - Marathi News | Thieves broke into three temples and one house in one night in Sangameshwar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सणासुदीत संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन मंदिर, एक घर फोडले

वाघजाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडली, ...