लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निधी रोखला - Marathi News | Funds of Zilla Parishad, Panchayat Committees withheld in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निधी रोखला

विविध विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ...

रत्नागिरी-बेळगाव बसने घेतला पेट, ९ प्रवासी जखमी; आंबा घाटाच्या पायथ्याशी दुर्घटना - Marathi News | Ratnagiri-Belgaum bus caught fire, 9 passengers injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-बेळगाव बसने घेतला पेट, ९ प्रवासी जखमी; आंबा घाटाच्या पायथ्याशी दुर्घटना

गाडीसमाेर काेंबडा आडवा आला. चालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता गाडी बाजूला उलटली. गाडी जमिनीवर पडताच डिझेल टाकी लिकेज झाली आणि गाडीने पेट घेतला. ...

रत्नागिरीतील वेळास समुद्रकिनारी कासव विणीच्या हंगामाला सुरुवात - Marathi News | Sea turtle nesting season begins in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील वेळास समुद्रकिनारी कासव विणीच्या हंगामाला सुरुवात

समुद्रकिनारी वाळूमध्ये ऑलिव्ह रिडले या समुद्री कासव मादीने पाहिले घरटे तयार केल्याचे आढळले. ...

हंगाम सुरु होतानाच आंब्याला हवामानातील बदलाचा फटका, मोहर लांबणीवर - Marathi News | As soon as the season begins mangoes are affected by climate change | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हंगाम सुरु होतानाच आंब्याला हवामानातील बदलाचा फटका, मोहर लांबणीवर

सध्याची पालवी जून होऊन मोहोर येण्यासाठी जानेवारीचा मध्य किंवा फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता ...

‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचा शुभारंभ, ‘प्लास्टिक मुक्तीचा’ संदेश देण्यात येणार - Marathi News | Launch of Kokan Sarathi sea boat tour campaign, message of Plastic Mukti will be given | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचा शुभारंभ, ‘प्लास्टिक मुक्तीचा’ संदेश देण्यात येणार

मोहिमेत रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई, पुणे, नागपूर येथील नौसेना, स्थलसेना, वायूसेना मधील ६० छात्र सहभागी झाले आहेत. ...

बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला - Marathi News | Despite the majority Shinde-Fadnavis government is unstable and unstable says MP Sunil Tatkare | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला

महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे ...

दिशा समितीच्या बैठकीला अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर, खासदारांकडून अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी - Marathi News | Officials deliberately absent from the meeting of the direction committee in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिशा समितीच्या बैठकीला अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर, खासदारांकडून अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा दिशा योजनेतून आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती ...

एस. एम. ग्लोबलच्या फसवणुकीचा आकडा पोहोचला ९६ लाखांपर्यंत, अटकेत असलेल्या तिघांच्या कोठडीत वाढ - Marathi News | S. M. Global fraud figure reaches 96 lakhs, increase in custody of three arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एस. एम. ग्लोबलच्या फसवणुकीचा आकडा पोहोचला ९६ लाखांपर्यंत, अटकेत असलेल्या तिघांच्या कोठडीत वाढ

फसवणूक झालेल्यांमध्ये शिक्षक, पोलीस, निवृत्त कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राजकारणी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश ...