लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

निवळी येथून चाेरीला गेलेला डम्पर सापडला कर्नाटकात - Marathi News | A dumper that went from Nivli to Chari was found in Karnataka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवळी येथून चाेरीला गेलेला डम्पर सापडला कर्नाटकात

या चाेरीप्रकरणी तिघांना अटक केली आहे. ...

रत्नागिरीत प्रथमच होणार राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट - Marathi News | National Open Surf Fishing Tournament will be held for the first time in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत प्रथमच होणार राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट

रत्नागिरीतील निसर्गसुंदर अशा भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची पावले आता वळू लागली आहेत. ...

Video - रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही - भरत जाधव - Marathi News | Video Will not show in Ratnagiri again says Bharat Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video - रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही - भरत जाधव

रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात शनिवारी (२० मे) रात्री अभिनेता भरत जाधव यांचा नाट्यप्रयाेग हाेता. ...

सागरी परिक्रमा यात्रेची आज रत्नागिरीत सांगता, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती - Marathi News | Ratnagiri Sagari Parikrama Yatra concludes today minister purushottam rupala | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सागरी परिक्रमा यात्रेची आज रत्नागिरीत सांगता, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री पुरशोत्तम रूपाला तसेच पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. ...

बारसूच्या कातळशिल्पाने वेधले जगातील इतिहास अभ्यासकांचे लक्ष; मानवी उत्क्रांतीचे गूढ उलगडणार का? - Marathi News | Barsu's carvings attracted the attention of world history scholars; Will the mystery of human organic evolution | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूच्या कातळशिल्पाने वेधले जगातील इतिहास अभ्यासकांचे लक्ष; मानवी उत्क्रांतीचे गूढ उलगडणार का?

या इसवीसनपूर्व  संस्कृतीमध्ये सापडलेल्या  सीलचे रेखाटन  बारसूच्या कातळशिल्पावर सापडल्याने इतिहास अभ्यासकांसाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.  ...

बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी - Marathi News | Why was the proposed refinery at Barsu called a green project? Taking care of the environment in Konkan in advance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी

२० एमएमएटीपीए एवढ्या क्षमतेच्या या रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर आणि क्रूड ऑइल टर्मिनलसाठी १,००० एकर जागा लागणार आहे. ...

देवगडहून निघालेल्या आरामबसला वांझोळे येथे अपघात, १८ जण जखमी - Marathi News | bus departing from Devgad accident at Wanzole 18 injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवगडहून निघालेल्या आरामबसला वांझोळे येथे अपघात, १८ जण जखमी

देवरूख- साखरपा मार्गावरील वांझोळे येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि आरामबस उलटली. ...

बारसूतील खोदकाम संपले, विरोधकांचे मनाई आदेश उठले - Marathi News | Excavation in Barsu ends, opposition lifted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूतील खोदकाम संपले, विरोधकांचे मनाई आदेश उठले

रत्नागिरी / राजापूर : तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम रविवारी संपले. एकूण ६६ बोअरवेल ... ...