लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरीत उद्यापासून राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा - Marathi News | State level bridge competition from tomorrow in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उद्यापासून राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा

मुंबई, पुणे, सांगली, नाशिक येथील २५ ते ३० संघ या स्पर्धेत सहभागी होणार ...

बाप्पा निघाले अमेरिकेला; रत्नागिरीतील पर्यावरण पुरक गणेश मुर्तीला अमेरिकेतून मागणी  - Marathi News | Ganapati Bappa left for America; Demand from US for Ganesha Murti, an environmentalist in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाप्पा निघाले अमेरिकेला; रत्नागिरीतील पर्यावरण पुरक गणेश मुर्तीला अमेरिकेतून मागणी 

रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे सारख्या ग्रामीण भागातून अमेरिकेला गणपती निघालेत ही स्थिती म्हणजे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यासारखीच आहे. ...

रत्नागिरीतील कोर्ले येथील सिध्दांतची रणजीच्या संभाव्य संघात निवड - Marathi News | Siddhant Adhatrao from Korle in Ratnagiri has been selected in the probable Ranji squad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील कोर्ले येथील सिध्दांतची रणजीच्या संभाव्य संघात निवड

रणजी संभाव्य संघात निवड झाल्याबद्दल सिध्दांतवर काैतुकाचा वर्षाव ...

'संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सेवेत सामावून घ्या' - Marathi News | 'Induct Computer Operators into Gram Panchayat Service' | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सेवेत सामावून घ्या'

गेली ११ वर्षे संग्राम व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरून नागरिकांना आॅनलाईन, आॅफलाईन सेवा देण्याचे काम ...

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावणार - Marathi News | The speed of trains on the Konkan railway line will slow down | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावणार

रेल्वे ताशी ४० किलोमीटर वेगाने चालवण्याच्या सूचना ...

बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे कोकण रेल्वेवर गाड्यांचा खाेळंबा; तीन तास बसला फटका - Marathi News | trains delayed on konkan railway due to smoke in tunnel | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे कोकण रेल्वेवर गाड्यांचा खाेळंबा; तीन तास बसला फटका

कोकण रेल्वेमार्गावरील निवसर स्थानकानजीक कचरा जाळण्यात आला. त्याचा धूर जवळच असलेल्या बाेगद्यामध्ये पसरला. ...

बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा खाेळंबा, प्रवाशांचे हाल - Marathi News | Due to the smoke spread in the tunnel trains on the Konkan Railway line were delayed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा खाेळंबा, प्रवाशांचे हाल

या घटनेमुळे या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या ...

रस्ता, पाणी, हेल्मेट सक्ती, पेन्शनच्या समस्या थेट पालकमंत्र्यांच्या दरबारात; तक्रारींचे समोरासमोर निराकरण - Marathi News | Guardian Minister Uday Samant organized a Janata Darbar and learned about the problems of the citizens | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रस्ता, पाणी, हेल्मेट सक्ती, पेन्शनच्या समस्या थेट पालकमंत्र्यांच्या दरबारात; तक्रारींचे समोरासमोर निराकरण

ऑनलाईनच्या माध्यमातून इतर तालुक्यांमधीलही अधिकारी तक्रार निराकरणासाठी उपस्थित ...