देश का नमक टाटा नमक म्हणत रतन टाटा यांच्या दानशूरपणाचे नेटीझन्सने कौतुक केले होते. रतन टाटा यांनी लॉकडाऊन काळात पंतप्रधान सहायता निधीसाठी तब्बल 1500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती ...
टाटा समूहासाठी माझ्या कार्यकाळामध्ये मी काय केले, याचा विचार या खटल्यामध्ये होणार असेल तर त्याचा निर्णय हा इतरांनी करावा, असे टाटा यांनी या शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. ...
टाटा ग्रुपमध्ये एकाही कर्मचाऱ्याला बेरोजगार करण्यात आलेले नाहीय. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 20 टक्के कपात केली आहे, असे टाटा यांनी स्पष्ट केले. ...
आर्थिक संकटाचा सामना करणार्या बऱ्याच कंपन्या एक तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत, तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहे, पण टीसीएसने यापैकी काहीही केलेले नसून उलट ती नव्या भरती करत आहे. ...
मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे पालिकेला १०० व्हेंटिलेटर, २० रुग्णवाहिका व दहा कोटींचे अर्थसाहाय्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले. ...
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे मदत देण्यात आली. ...