लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा, मराठी बातम्या

Ratan tata, Latest Marathi News

Ratan Tata: रतन टाटांच्या आयुष्यावर सिनेमा येणार? ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका? - Marathi News | Ratan Tata's biopic may be directed by National Award winner Sudha Kongara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ratan Tata: रतन टाटांच्या आयुष्यावर सिनेमा येणार? ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

Ratan Tata Biopic : देशातील असंख्य लोकांची प्रेरणा असलेल्या याच रतन टाटांच्या प्रेरणादायी आयुष्यावर बेतलेला सिनेमा पाहायला कुणाला आवडणार नाही? चला तर तयारी सुरू झाली आहे... ...

Tata motors: टाटा मोटर्सच "लय भारी", हरयाणा रोडवेजकडून १००० बसेसची ऑर्डर जारी - Marathi News | Tata Motors orders 1000 buses from Haryana Roadways for public transports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्सच ''लय भारी'', हरयाणा रोडवेजकडून १००० बसेसची ऑर्डर जारी

हरयाणा सरकारच्या या ई-टेंडर प्रक्रियेला पूर्ण केल्यानंतरच टाटा कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे.  ...

Ratan Tata vs Mukesh Ambani: एकदा यश मिळालं नाही, आता टाटा पुन्हा ‘या’ क्षेत्रात उतरणार; अंबानींना थेट टक्कर देणार - Marathi News | business news tata in talks with foreign brands to open 20 beauty tech outlets tata mukesh ambani rivals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदा यश मिळालं नाही, आता टाटा पुन्हा ‘या’ क्षेत्रात उतरणार; अंबानींना थेट टक्कर देणार

देशातील आघाडीचा औद्योगिक समूह टाटा ग्रुप पुन्हा एकदा ब्युटी अँड पर्सनल केअर व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. ...

Tata Motors ची कमाल! वाहन विक्रीत १७.६ टक्के अन् महसुलात ३० टक्क्यांची मोठी वाढ; तोटा घटला   - Marathi News | tata group tata motors q2 results consolidated net loss narrows to rs 944 crore and revenue up by 30 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Motors ची कमाल! वाहन विक्रीत १७.६ टक्के अन् महसुलात ३० टक्क्यांची मोठी वाढ; तोटा घटला  

टाटा ग्रुपच्या टाटा मोटर्सने गेल्या तिमाहीत जागतिक स्तरावर चांगली कामगिरी केली असून, कंपनीच्या महसुलात मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ...

'तुला काहीच माहिती नाही'; टाटांचा अपमान करणाऱ्या 'फोर्ड'ना मुंबईला धाव घ्यावी लागलेली! - Marathi News | ratan tata revenge with ford harsh goenka share video and says this big thing | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'तुला काहीच माहिती नाही'; टाटांचा अपमान करणाऱ्या 'फोर्ड'ना मुंबईला धाव घ्यावी लागलेली!

रतन टाटा सिर्फ नाम ही काफी है! भारतासह अगदी जगभरातील लोकांना 'टाटा' हे नाव माहित नसेल असं होऊ शकत नाही. देशातील मोठे उद्योगपती म्हणून टाटा यांची ओळख असली तरी दानशूरतेसाठीही टाटांचं नाव जगभरात घेतलं जातं. ...

रतन टाटांचा मराठमोळा चाहता; घरातल्या मिठापासून ते चारचाकीपर्यंत सगळीकडेच TATA - Marathi News | Ravi Patole Marathi fan of Ratan Tata; From household TATA salt to Tata four-wheeler, TATA is everywhere | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रतन टाटांचा मराठमोळा चाहता; घरातल्या मिठापासून ते चारचाकीपर्यंत सगळीकडेच TATA

५७ भाषेत भारताचा गौरव रतन टाटा हे चित्र कारवर चिटकवलं आहे असंही रवी पाटोळे यांनी सांगितले.  ...

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी; टाटांच्या एयरबस प्रकल्पावरून भाजपाची मागणी - Marathi News | Uddhav Thackeray should apologize to the public; BJP's demand on Tata Airbus project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी; टाटांच्या एयरबस प्रकल्पावरून भाजपाची मागणी

टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एयरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली ...

रतन टाटांना 'या' गोष्टीत मिळतो सर्वाधिक आनंद, व्हिडिओ व्हायरल; लोकांनी केली वाहवा..! - Marathi News | Ratan Tata gets the most joy in 'Trying', video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रतन टाटांना 'या' गोष्टीत मिळतो सर्वाधिक आनंद, व्हिडिओ व्हायरल; लोकांनी केली वाहवा..!

टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा त्यांचा स्वभाव आणि प्रेरणादायी भाषणांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. ...