असे कोणतेही गाव नाही, असा कोणताही देश नाही जिथे टाटा हे नाव पोहोचलेले नाही. अतिशय नीतीमत्तेने तसेच आपल्या कर्तबगारीने रतन टाटा यांनी टाटा ब्रॅंड जगभरात नेलाच, शिवाय भारताच्या आर्थिक विकासात त्यांनी मोलाचा हातभार लावला. ...
टाटा ट्रस्टच्या साहाय्याने महापालिका प्रशासनाने नूतनीकरण केलेले हे उद्यान बघून हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे, असे गौरवोद्गार टाटा यांनी राज ठाकरे यांच्याकडे काढले होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते अगदी पंतप्रधान झाल्यानंतरचा रतन टाटा यांच्या सोबतच्या भेटींच्या आठवणीला उजाळा देत दु:ख व्यक्त केले आहे. ...
Ratan Tata News : रतन टाटा या नावाला कुठल्याही ओळखीची गरज नाही. भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचा आजवरचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा हो ...