Ratan Tata News : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर बुधवारी रात्री त्यांनी प्राणज्योत मालवली. ...
Ratan Tata : रतन टाटा यांची गणना ही सर्वात यशस्वी उद्योगपतींच्या यादीत केली जाते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आपली चमक दाखवली. ...
Ratan Tata Story: फोर्ड फुल फॉर्मात होती. या विक्री व्यवहारावेळी फोर्डच्या मालकाने टाटा मोटर्स खरेदी करून आम्ही तुमच्यावर उपकार करत असल्याचे टाटांना ऐकविले होते. टाटांनी तिथेच व्यवहार मोडला होता व भारतात परतले होते. ...
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील औद्योगिक समूहात जवळपास १०० कंपन्या आहेत. या कंपन्या केवळ भारतातच नाही, तर जगभर पसरलेल्या आहेत. या कंपन्या मिठापासून सोन्यापर्यंत अशा विविध क्षेत्राशी निगडित व्यवसाय करतात. ...