लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा, मराठी बातम्या

Ratan tata, Latest Marathi News

"देवानं देव चोरला माझा" रतन टाटांच्या निधनानंतर संतोष जुवेकरची भावुक पोस्ट - Marathi News | Ratan Tata Passed Away Marathi Actor Santosh Juvekar Shares Post And Pay Condolences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देवानं देव चोरला माझा" रतन टाटांच्या निधनानंतर संतोष जुवेकरची भावुक पोस्ट

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...

रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर - Marathi News | Amit Shah from Center to attend Ratan Tata's funeral; PM Narendra Modi on foreign tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर

Ratan Tata: टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी टाटा यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.  ...

रतन टाटा यांच्यानंतर कुटुंबात आणखी कोण आहे? जाणून घ्या... - Marathi News | From Jamshedji to Ratan Tata know about this influential business family of India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा यांच्यानंतर कुटुंबात आणखी कोण आहे? जाणून घ्या...

अनेकांना रतन टाटा यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबाबातही जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. ...

'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत - Marathi News | After Ratan Tata death marathi writer director kshitij patwardhan post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

भारतीय उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व रतन टाटा यांचे ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले (ratan tata) ...

कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा - Marathi News | Ratan Tata was ready to fly the plane to save the employee's life, what really happened The story is from Pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा

Ratan Tata : रतन टाटा यांच्या आयुष्यातील एक असा किस्सा, जेव्हा ते आपल्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाटी स्वतः विमान उडवायलाही तयार झाले होते. महत्वाचे म्हणजे हा किस्सा पुण्यातला आहे... ...

रतन टाटा यांना आवडत नव्हते बॉलिवूड चित्रपट, रक्तपात पाहून व्हायचे अस्वस्थ, सिमी गरेवालला सांगितलं होतं कारण - Marathi News | Ratan Tata did not like Bollywood movies, was upset by seeing bloodshed, Simi Garewal told the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रतन टाटा यांना आवडत नव्हते बॉलिवूड चित्रपट, रक्तपात पाहून व्हायचे अस्वस्थ, सिमी गरेवालला सांगितलं होतं कारण

Ratan Tata Passed Away: प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक रतन टाटा यांनी वयाच्या ८६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ...

Ratan Tata News : ब्रिटनच्या राजघराण्याने पायघड्या पसरलेल्या, पण रतन टाटा गेलेच नाहीत; कारण समजताच जगानं केलेलं कौतुक - Marathi News | Ratan Tata News Special invitation from the royal family of britain but Ratan Tata clearly refused Read the touching story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्रिटनच्या राजघराण्याने पायघड्या पसरलेल्या, पण रतन टाटा गेलेच नाहीत; कारण समजताच जगानं केलेलं कौतुक

Ratan Tata News : रतन टाटांच्या उदारतेच्या, माणुसकीच्या आणि नम्रतेचे अनेक किस्से आहेत. पण, त्यातील एक किस्सा असाही आहे, ज्यावरून रतन टाटा आपल्या प्रियजनांची किती काळजी करत होते हे दिसून येतं. ...

रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..." - Marathi News | bollywood actress simi garewal was in love with ratan tata shared emotional post after his demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."

रतन टाटा यांच्या निधनाने  संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.  ...