लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय जनता दल

राष्ट्रीय जनता दल

Rashtriya janata dal, Latest Marathi News

खासदाराने निवडणुकीपूर्वी १५ कोटींच्या कामांना दिलेली मंजुरी पराभूत होताच घेतली मागे - Marathi News | misa bharti withdraws permission for development projects after defeat in general election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदाराने निवडणुकीपूर्वी १५ कोटींच्या कामांना दिलेली मंजुरी पराभूत होताच घेतली मागे

संबंधीत योजना विभागातील अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल सहा कोटींच्या विकास कामांसाठी मंजुरी देण्यात आली होती. आता अचानक मंजुरी रद्द केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ...

राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससह संघविरोधी पक्षांसाठी आत्मघातकीच : लालू यादव - Marathi News | Rahul Gandhi's resignation is self-harm for Congress and anti-national parties: Lalu Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससह संघविरोधी पक्षांसाठी आत्मघातकीच : लालू यादव

पराभवावर सर्वांनी मिळून मंथन करणे गरजेचे आहे. सर्वच्या सर्व विरोधीपक्ष भाजपला हटविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, संपूर्ण देशात या लोकांचा संदेश पोहचलाच नाही. त्यामुळे अपयश आल्याचे लालू यांनी विश्लेषणात म्हटले. ...

लोकसभेच्या निकालांमुळे लालूप्रसाद यादवांना धक्का, जेवण सोडले   - Marathi News | Due to the results of the Lok Sabha elections, Lalu Prasad was shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या निकालांमुळे लालूप्रसाद यादवांना धक्का, जेवण सोडले  

 यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळलेल्या मोदीलाटेसमोर विरोधकांची दाणादाण उडाली. बिहारमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयरथासमोर विरोधकांचा दारुण पराभव झाला. ...

Begusarai Lok Sabha Election Result 2019: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बेगुसरायमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता - Marathi News | Begusarai Lok Sabha Election Result 2019: BJP's Giriraj Singh lead In Begusarai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Begusarai Lok Sabha Election Result 2019: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बेगुसरायमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहारमधील बेगुसराय मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता दिसत आहे. ...

बेरोजगारी, शेतकरी समस्या सोडविणे राष्ट्रवादच : तेजस्वी यादव - Marathi News | Lok Sabha Election 2019 Nationalism is also to solve unemployment, farmers' problems: Tejaswi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारी, शेतकरी समस्या सोडविणे राष्ट्रवादच : तेजस्वी यादव

मोदीजी सध्या राष्ट्रवादाची भाषा करतात. परंतु, जनतेच्या मुद्दावर ते बोलत नाहीत. विकासाचं राजकारण न करता विनाशाचं राजकारण भाजपने केले आहे. मात्र देशातील युवकांना नोकऱ्या देऊन मजबूत करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, महागाई कमी करणे हा देखील एक राष्ट्रवा ...

मोदी मोदी येस पापा... ओन्ली जुमला हा हा हा; राजदचा पीएमवर 'पोएम' वार - Marathi News | Modi Modi Yes Papa Tejashwi Yadavs RJD Takes a jibe at PM modi With Iconic Nursery Rhyme | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी मोदी येस पापा... ओन्ली जुमला हा हा हा; राजदचा पीएमवर 'पोएम' वार

नर्सरीतल्या पोएमचं विडंबन करत मोदींवर निशाणा ...

'लोकसभा निकालानंतर मोदी-नितीश कुमार यांचे पक्ष डायनासोरसारखे लुप्त होणार' - Marathi News | lok sabha elections 2019 tejashwi yadav slams pm modi and nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकसभा निकालानंतर मोदी-नितीश कुमार यांचे पक्ष डायनासोरसारखे लुप्त होणार'

बिहारमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून तेजस्वी यादव सध्या मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. ...

सासरा-जावयातच जुंपली; तेजप्रताप यादव यांचे पक्षविरोधी धोरण - Marathi News | Lok Sabha Election 2019 tejpratap yadav appeals against father in law chandrika rai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासरा-जावयातच जुंपली; तेजप्रताप यादव यांचे पक्षविरोधी धोरण

तेजप्रताप यादव यांच्या भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तेजप्रताप यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की, राजदच्या परंपरागत मतदार संघातून बाहेरच्या व्यक्तींना निवडून देऊ नका. ...