राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दीक्षांत सभागृह न देण्याचा मुद्दा विधीसभेतदेखील उपस्थित झाला. डॉ.बबन तायवाडे यांनी उपस्थित केलेला मुद्दा कुलगुरुंनी फेटाळ ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकांत शिक्षण मंचने बाजी मारली आहे. मंगळवारी विधीसभेच्या बैठकीत झालेल्या निवडणुकीत मंचचे आठही उमेदवार विजयी झाले. ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’ व विद्यापीठ विद्यार्थी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरुवातीला याबाबत उदासीनता होती. मात्र आता प्रशासनाने यासंदर्भात पावले उचलण्यास सुरुवात केली असून पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना ‘हायटेक’ धडे उपलब्ध राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रलंबित व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका अखेर मंगळवारी होणार आहेत. शिक्षण मंच आणि ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’ व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद या तीन संघटनांच्या महाआघाडीमध्ये लढत होणार आह ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटकालीन मौल्यवान नाणी व अन्य पुरातन वस्तूंच्या संशयास्पदरीत्या गायब होण्याच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात अद्यापही शासन ...
ऐन प्रवेशप्रक्रियेच्या अगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. अनेक महाविद्यालयांमधील प्रवेश जवळपास होत आले असताना विद्यापीठ प्रशासनाला उशिरा शहाणपण सुचले आहे. संबंधित यादीत सात महाविद्यालयांची न ...
व्यवस्थापन परिषदेतील आरक्षण त्या-त्या विद्यापीठाचे कुलगुरूच ठरवतील यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ गड ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे ‘कॅग’च्या (कॉम्प्ट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) अहवालात काढण्यात आले होते. मात्र संबंधित अहवालावरच नागपूर विद्यापीठ प्रशासनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...