राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. सोमवारी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण् ...
जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कुठल्याही संकटावर सहज मात करू शकतो. अशाच संघर्षातून अनेक व्यक्तिमत्त्व घडले आहेत. ज्यांचा संघर्षच पुढच्या पिढीसाठी एक नवीन प्रेरणा ठरले आहे. असेच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अनिल हिरे ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ६० महाविद्यालयांतील प्रवेशबंदी मागे घेतली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी तीन महिन्याअगोदरच विशेषाधिकारात हा निर्णय घेतला होता. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बुधवारी विद ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘अपडेट’ करण्यात येणार आहे. ‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांचे विद्यापीठ पालन करणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्स विभागाचे माजी प्रमुख डॉ. नरेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून डॉ. प्रमोद येवले हे प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र असल्याचा दावा केला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने चक्क विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरणार आहे. या दीक्षांत समारंभापासून ‘गाऊन’ची ‘ब्रिटिश’कालीन परंपरा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात ‘व्ह ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे केरळ येथील पूरपीडितांसाठी पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून मदतनिधी गोळा करण्यात आला होता. मात्र हा निधी अद्यापही विद्यापीठाच्याच खात्यात पडून आहे. ...