अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात मराठी विभागातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची परवा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रभारी कुलसचिवपदाचा वाद तापला आहे. मागासवर्गीय आयोगाने उपकुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांची या पदावर तत्काळ नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. मात्र यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेत ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’जवळील जागेवर राज्य शासनातर्फे भव्य सभागृह बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाला विद्यापीठाकडून आणखी १५ एकर जागा देण्यात येणार आहे. यापूर्वीदेखील विद्यापीठाने शासनाला जागा दिली होती व आता एकू ...
राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाच्या मुद्यावर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रभारी कुलसचिवपदी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांची नेमणूक करून उपकुलसचिव ...
प्रवेशप्रक्रियेच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांकडून ‘प्रॉस्पेक्टस’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेण्यात येते. मात्र महाविद्यालयांच्या या प्रकारांवर विद्यापीठ अनुदान आयोगा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच बहुतांश महाविद्यालयात ‘प्लेसमेंट सेल’ हा केवळ नावापुरताच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत नसून त्यांच्या हातातून रोजगाराची संधी निसटत आहे. ...