लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

Rashtrasant tukdoji maharaj nagpur university, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठ : ऐन परीक्षेअगोदर बदलला ‘बी.कॉम’चा अभ्यासक्रम - Marathi News | Nagpur University: Before the examination of the exam, the 'B.Com' course changed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : ऐन परीक्षेअगोदर बदलला ‘बी.कॉम’चा अभ्यासक्रम

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाने बीकॉमच्या सहाव्या सत्रातील अप्रत्यक्ष कर या विषयाच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. ...

नागपूर विद्यापीठ : कन्हानच्या शाळेची जमीन परत कधी घेणार ? - Marathi News | Nagpur University: When will Kanhan school land take over? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : कन्हानच्या शाळेची जमीन परत कधी घेणार ?

कन्हान येथील ‘बिहारीलाल खंडेलवाल ट्रस्ट’ला शाळा चालविण्यासाठी दिलेली जागा परत घेण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ऑगस्ट २०१८ मध्ये घेतला होता. विद्यापीठाने केवळ शाळेला नोटीस बजावली आहे. मात्र ही जमीन पर ...

विद्यापीठात राजकारणाला थारा नको : नितीन गडकरी - Marathi News | Nitin Gadkari does not want to make politics in university | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठात राजकारणाला थारा नको : नितीन गडकरी

विद्यापीठांमधील वाढते राजकारण ही बाब चिंताजनक आहे. विद्यापीठे सरस्वतीची मंदिरे आहेत. याला राजकारणाचा आखाडा करण्याची आवश्यकता नाही. देशनिर्माणात विद्यापीठांची मौलिक भूमिका आहे. त्यामुळे विद्यापीठांत केवळ अध्ययन, अध्यापन, संशोधन व्हायला हवे. राजकारण कर ...

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना भरावे लागणार पूर्ण शुल्क - Marathi News | Full duties to be paid to students in drought prone areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना भरावे लागणार पूर्ण शुल्क

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना सरकारच्या शुल्कमाफी योजनेचे लाभ मिळणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

नयनतारा सहगल प्रकरण : नागपूर विद्यापीठाच्या शिक्षकांवर पडणार गाज - Marathi News | Nayantara Sahgal case: Nagpur University teachers will be punished | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नयनतारा सहगल प्रकरण : नागपूर विद्यापीठाच्या शिक्षकांवर पडणार गाज

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात मराठी विभागातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची परवा ...

हिरेखण यांच्यासंबंधी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ : नागपूर विद्यापीठ प्रशासनाची भूमिका - Marathi News | Wait and Watch: Regarding Hirekhan: The role of the Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिरेखण यांच्यासंबंधी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ : नागपूर विद्यापीठ प्रशासनाची भूमिका

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रभारी कुलसचिवपदाचा वाद तापला आहे. मागासवर्गीय आयोगाने उपकुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांची या पदावर तत्काळ नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. मात्र यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेत ...

नागपूर विद्यापीठ : ‘एम्फी थिएटर’साठी सरकारला आणखी १५ एकर जमीन देणार - Marathi News | Nagpur University: Give 15 acres of land to the government for Amphitheater | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : ‘एम्फी थिएटर’साठी सरकारला आणखी १५ एकर जमीन देणार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’जवळील जागेवर राज्य शासनातर्फे भव्य सभागृह बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाला विद्यापीठाकडून आणखी १५ एकर जागा देण्यात येणार आहे. यापूर्वीदेखील विद्यापीठाने शासनाला जागा दिली होती व आता एकू ...

नागपूर विद्यापीठ :सांस्कृतिक पथकाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह - Marathi News | Nagpur University: Question marks on the selection of a cultural team | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ :सांस्कृतिक पथकाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह

राज्य व विभाग पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निवड झाल्यावरदेखील पथकात समावेश झालेला नाही, तसेच स्पर्धांत पाठविण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार ...