राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाला साडेतीन वर्षे उलटूनदेखील बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या इमारतीच्या बांधकामासाठी बजाज उद्योग समूहातर्फेदेखील १५ कोटींचा निधी देण्यात आला आहे व कुठल्याही निधी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी परत एकदा बदल करण्यात आला आहे. डॉ. नीरज खटी यांच्या जागेवर वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आठवडाभरातच कुलगुरूंनी प्रभारी कुलसचिव ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत त्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी नियमांच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनान ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना कुलगुरूंनी प्रवेश नाकारल्याच्या मुद्यावरून बराच वाद झाला होता. मात्र हे प्रकरण थंड होत नाही तेच कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी परत एकदा प्रसारमाध्यमांवर बंदी ल ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही नवीन रिसर्च फेलोशिपची घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पात संशोधनापेक्षा इमारतींची डागडुजी व सौंदर् ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याविरोधात विद्यार्थी संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ‘गांधीगिरी’ केली. बैठकीस ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपला पदभार ग्रहण करत असताना विद्यापीठात ‘ओपन डोअर पॉलिसी’ असेल असा दावा केला होता. मात्र कुलगुरूंनी पत्रकारांनाच विद्यापीठात प्रवेशाला मज्जाव केल्याचे चित्र बुधवारी ...