राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये प्राध्यापकाची किती पदे रिक्त आहेत व किती अंशकालीन प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. तसेच, यावर दोन ...
बऱ्याच काळापासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पेपर सेटर्स व मॉडरेटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. परीक्षा विभागाच्या गोपनीय शाखेचे अधिकारी व कर्मचारी त्यांचे रेकार्ड शोधायला लागले असून काही पेपर सेटर्स व म ...
प्रवेशाच्या नावावर विद्यार्थ्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड थांबविण्यासाठी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाने यंदादेखील पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन केंद्रीभूत प्रणालीद्वारे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या तीन टप्प्यांची प्रक्र ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर सद्यस्थितीत ‘नॅक’ मूल्यांकनाचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. विद्यापीठाला जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या ‘नॅक’च्या मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या तयारींवर जोर देण्यात येणार आहे, अशी म ...
बुद्धाचा धम्म हा तर्कावर, कल्पनांवर अवलंबून नाही. कुठेतरी कर्ताकरविता ईश्वर आहे, हे मानले की गुणवत्ता नष्ट होते. बुद्ध त्यात कुठेही नाहीत. ते मनुष्य आहेत, पण असामान्य. विषय वासना व विकार या सुख प्राप्त करण्याच्या कल्पनांमध्ये मनुष्य आणि देवही गुरफटले ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यानंतर २४ तासाच्या आत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रशासकीय बदल झाले आहेत. प्रभारी कुलसचिव डॉ. विनायक देशपांडे यांना कार्यकारी प्र-कुलगुरू म् ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्यामुळे विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ...