राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू गुलाबराव कदम यांचे (९२) निधन झाले. १९८१ ते १९८४ अशा तीन वर्षाच्या कालावधीमध्ये नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. ...
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अत्यंत प्रभावी असून त्यामुळे देशात शैक्षणिक क्रांती घडून येईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. तसेच, या बदलामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. ...
प्रसुतीनंतर आईचे दूध हे बाळाच्या आणि आईच्याही आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून महिलांमध्ये स्तनपानाच्या समस्या निर्माण होताना दिसत आहेत. त्यामुळे जगभरात या विषयावर जनजागृतीसाठी १ ते ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९६ वा वर्धापनदिन ४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने समाजसेवक रामभाऊ इंगोले यांचा सन्मान करण्यात येणार आहे. वारांगनांच्या अपत्या ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये प्राध्यापकाची किती पदे रिक्त आहेत व किती अंशकालीन प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. तसेच, यावर दोन ...
बऱ्याच काळापासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पेपर सेटर्स व मॉडरेटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. परीक्षा विभागाच्या गोपनीय शाखेचे अधिकारी व कर्मचारी त्यांचे रेकार्ड शोधायला लागले असून काही पेपर सेटर्स व म ...
प्रवेशाच्या नावावर विद्यार्थ्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड थांबविण्यासाठी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाने यंदादेखील पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन केंद्रीभूत प्रणालीद्वारे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या तीन टप्प्यांची प्रक्र ...