विद्यापीठाने धोरणात बदल करावा व केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षाच घ्याव्यात. इतर सर्व सत्रांच्या परीक्षा या महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात याव्या, अशी मागणी विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी केली आहे. ...
‘कोरोना’शी लढ्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विभाग, संलग्नित महाविद्यालयांनी पुढाकार घेतला पाहिजे. सर्वांनी किमान एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केले आहे. ...
‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचा फटका पुढील सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला बसू शकतो. त्यामुळे एकूणच शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
सर्व पदव्युत्तर विभाग, संलग्नित महाविद्यालये व संचालित महाविद्यालयांचे कामकाज ‘वर्क फ्रॉम होम’ माध्यमातूनच व्हावे,असे नवे निर्देश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जारी केले आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीने कुलगुरुपदासाठी इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले आहेत. ...
‘कोरोना’मुळे सर्व विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंत नियोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात येणार आहे. यामुळे सुमारे सव्वादोनशे अभ्यासक्रमांच्या परीक ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी विद्यापीठातर्फे अभ्यास मंडळाच्या बैठका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...