Nagpur University, Nagpur News २८ सप्टेंबर रोजी एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड केले व ते विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन माध्यमातून पोहोचवले. यातील तब्बल ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ज्योती असे नमूद करण्यात आले होते. ...
कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या आंदोलनामुळे गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संपूर्ण काम ठप्प झाले होते. संघटनांनी सायंकाळी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. ...
कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अगोदरच कोरोनामुळे परीक्षांना बराच उशीर झाला आहे. अशा स्थितीत आता आंदोलनामुळे परीक्षांवर परत संकट आल्यामुळे विद्यार्थ्यां ...
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी विशेष मोबाईल अॅप तयार केले आहे. परीक्षेचा अंदाज यावा यासाठी अगोदर कुणीही मॉक टेस्ट देऊ शकत होते. मात्र आता केवळ विद्यार्थ्यांनाच ही मॉक टेस्ट देता येणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने तयार केलेल्या परीक्षा अॅपवरून विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे अॅप डाऊनलोड करणे धोक्याचे तर ठरणार नाही ना, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक माहितीअभावी तसे ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची सभा ३ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. मात्र या प्रणालीला अनेक सदस्यांनी विरोध केला असून ही सभा ऑफलाईनच झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रकोप सुरू असतान ...
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखणी ...