Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.ए. ‘ॲडिशनल’ अभ्यासक्रमासह आता बी.ए. बहि:शाल अभ्यासक्रमदेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पीएच.डी.साठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करण्यासाठी हिंदी विभागातील एका प्राध्यापकांनी आपल्याला अपमानास्पदरीत्या वागणूक देत मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींनी आरोप केला. ...
Nagpur News २०१४ सालापासून एससी, एसटी, ओबीसी तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेचारशे जणांनाच स्पर्धा परीक्षांचे ‘कोचिंग’ देण्यात आले. विद्यापीठात केवळ पेपरवर्कसाठी ‘फार्स’ सुरू आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. ...
२२ फेब्रुवारी रोजी दोन डझनाहून अधिक अभ्यासक्रमांच्या तृतीय व पाचव्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जडणघडणीत प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचा मौलिक वाटा होता. त्यांनी मोठे मन दाखवत विद्यापीठाला कोट्यवधींचा निधी दिला होता. ...
Nagpur News कोरोनामुळे ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणाचा खेळ सुरू असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमधील शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला आहे. ...