राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे मंगरुळपीर येथे श्री गुरुदेव प्रार्थना सभागृह बाबरे ले-आउट येथे येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. ...
पाकिस्तानातील तब्बल २७० हिंदू शुक्रवारी गुरुकुंजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे नतमस्तक झाले. ते एक महिन्याच्या व्हिसावर भारत भ्रमण करीत आहेत. ...
गीताचार्य तुकारामदादा यांची कर्मभूमी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अड्याळ टेकडी येथील आत्मानुसंधान केंद्रात १० विद्यार्थी ग्रामोन्नतीचे धडे घेत आहेत. ...
अकोला: ग्रामगीता हा सर्व ग्रंथांचे सार असून, त्यात सर्व प्रश्नांची उकल आहे. तरुणांनी ग्रामगीता केवळ वाचून चालणार नाही, तर आत्मसात करून जीवन जगताना ती आचरणात आणली पाहिजे, तरच ती राष्ट्रसंतांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यां ...
गुरुदेव सेवा मंडळाचे पितामह म्हणून ओळख असलेल्या आमले महाराज यांच्या पार्थिवावर न्यू खेतान नगर परिसरातील मोक्षधाम येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शेकडो गुरुदेवभक्तांच्या उपस्थित अंतिमसंस्कार करण्यात आले. आमले महाराज यांचे चिरंजीव अशोक आमले यांनी त् ...
अकोला : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार तसेच तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अख्खे आयुष्य सर्मपित केलेल्या मूळचे राजंदा येथील त्र्यंबकराव आमले महाराज यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन ...
ग्रामसभेला वनहक्क मिळवून देण्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि आपल्या आगळ्या कार्यशैलीने दिल्लीपर्यंत ओळख निर्माण करणाऱ्या मेंढा-लेखा या गावात रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर झाला. ...