लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, फोटो

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
सौंदर्याच्या बाबतीत साऊथच्या या अभिनेत्रींच्या आई देतायेत आपल्याच मुलींना टक्कर; फोटो पाहून तुम्हीही ठेवाल विश्वास - Marathi News | South actresses mother who are beautiful more than their daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्याच्या बाबतीत साऊथच्या या अभिनेत्रींच्या आई देतायेत आपल्याच मुलींना टक्कर; फोटो पाहून तुम्हीही ठेवाल विश्वास

South Actress Mother's साऊथच्या अनेक अभिनेत्रींबाबत तुम्हाला माहीत असेल, पण त्यांच्या मातांबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. त्यामुळे आम्ही साऊथमधील अभिनेत्रींच्या मातांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

व्हायचं होतं पत्रकार पण सिनेमात झळकली, 21व्या वर्षी साखरपुडा मोडला आणि.. रश्मिका मंदानाची 'झुकेगी नहीं' गोष्ट - Marathi News | Was supposed to be a journalist but shone in movies, broke sugar at the age of 21 and ... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :21व्या वर्षी साखरपुडा मोडला आणि.. रश्मिका मंदानाची 'झुकेगी नहीं' गोष्ट

कतृत्त्वाच्या जोरावर नाव कमावणे वाटते तितके सोपे नाही, ग्लॅमरस जगात तर ती आणखी अवघड गोष्ट. केवळ सौंदर्य असून चालत नाही तर त्यासोबत प्रचंड कष्ट घ्यायची तयारीही लागते. रश्मिका मंदाना आपल्या कामातून ते सिद्ध करुन दाखवते... ...

रश्मिकाचा प्रत्येक फोटो तुम्हाला प्रेमात पाडेल...; पाहा, श्रीवल्लीचे ‘किलर’ फोटो - Marathi News | Rashmika Mandanna birthday special, unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाचा प्रत्येक फोटो तुम्हाला प्रेमात पाडेल...; पाहा, श्रीवल्लीचे ‘किलर’ फोटो

Rashmika Mandanna birthday : चार वर्षांआधी रश्मिका मंदाना हे नाव फार कुणाला ठाऊकही नव्हतं. आज अख्ख्या जगात रश्मिकाचे फॅन्स आहेत. ...

PICS:'पुष्पा'मधील श्रीवल्ली खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, रश्मिका मंदानाचे फोटो व्हायरल - Marathi News | Pushpa srivalli aka rashmika mandanna latest sizzling photos goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS:'पुष्पा'मधील श्रीवल्ली खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, रश्मिका मंदानाचे फोटो व्हायरल

PHOTO : ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाच्या इव्हेंटमध्ये साई पल्लवी आली अन् भाव खाऊन गेली! - Marathi News | sai pallavi steals all limelight to rashmika mandanna at aadavallu meeku johaarlu pre-release event | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO : ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाच्या इव्हेंटमध्ये साई पल्लवी आली अन् भाव खाऊन गेली!

Rashmika Mandanna, Sai Pallavi : होय, रश्मिका व साई पल्लवी काल रात्री एका इव्हेंटमध्ये एका स्टेजवर दिसल्या. पण चर्चा झाली ती साई पल्लवीचीच. ...

सामंथा, अनुष्का ते रश्मिका मंदानापर्यंत किती शिकल्या आहेत साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री! - Marathi News | Top south Indian actresses educational qualification | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सामंथा, अनुष्का ते रश्मिका मंदानापर्यंत किती शिकल्या आहेत साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री!

South Indian Actress Education : आता तर साऊथ इंडस्ट्रीतील स्टार्सबाबत लोकांना जाणून घ्यायचं आहे. ते कसे राहतात? कुठे राहतात? काय खातात? किती शिकले आहे? हे फॅन्सना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण किती झालंय ...

Wedding bells: लवकरच 'या' सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या चर्चेने धरला जोर... - Marathi News | Is actress Rashmika Mandanna and Vijay Deverakonda going to marry? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Wedding bells: लवकरच 'या' सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या चर्चेने धरला जोर...

Rashmika Mandanna - Vijay Deverkonda - रश्मिकाने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं. दोघांनाही मुंबईत अनेकदा एकत्र बघण्यात आलंय. दोघे मागे गोवा ट्रिपलाही एकत्र गेले होते. ...

'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना निळ्या रंगातील लेहंग्यात दिसतेय खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो - Marathi News | 'Pushpa' fame actress Rashmika Mandana looks very glamorous in blue lehenga, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना निळ्या रंगातील लेहंग्यात दिसतेय खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

'पुष्पा' चित्रपटात (Pushpa Movie) रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)ने श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. ...