लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, फोटो

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
हिच्या हास्यावर जग फिदा...! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून व्हाल खल्लास - Marathi News | south star rashmika mandanna pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिच्या हास्यावर जग फिदा...! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून व्हाल खल्लास

साउथची ही ब्यूटी अनेकांच्या हृदयाची धडकन आहे. देशभरातील युवकांची नॅशनल क्रश असणाऱ्या रश्मिकाच्या एका स्माईलने चाहते घायाळ होतात. ...

IN PICS: नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा 'या' अभिनेत्यासोबत झाला होता साखरपुडा, पण अचानक झाले दोघे वेगळे - Marathi News | Rashmika mandanna birthday when actress break her engagement with rakshit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा 'या' अभिनेत्यासोबत झाला होता साखरपुडा, पण अचानक झाले दोघे वेगळे

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा तिचे फोटो - Marathi News | Rashmika Mandanna Sizzling Photos Goes Viral on Social Media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा तिचे फोटो