Rashmika mandanna birthday when actress break her engagement with rakshit
IN PICS: नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा 'या' अभिनेत्यासोबत झाला होता साखरपुडा, पण अचानक झाले दोघे वेगळे By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 03:05 PM2021-04-05T15:05:39+5:302021-04-05T15:21:01+5:30Join usJoin usNext रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ( Photo Instagram) रश्मिका मंदाना आज आपला 25वा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram) रश्मिका मंदाना आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अदांसाठी ओळखली जाते. (Photo Instagram) 2017 मध्ये रश्मिकाने तिचा पहिला चित्रपट 'किराक पार्टी'मधील अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील प्रेम बहरले. (Photo Instagram) दोघांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे यापूर्वीही दोघांनी साखरपुडा केला. पण अचानक एकदिवस त्यांनी आपला साखरपुडा मोडला. (Photo Instagram) रश्मिकाचा तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमातील टॉप अभिनेत्रीच्या यादीत समावेश आहे. (Photo Instagram) इंस्टाग्रामवर रश्मिकाचे १३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram) रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(Photo Instagram) रश्मिका मंदाना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू चित्रपटात झळकणार आहे. (Photo Instagram) टॅग्स :रश्मिका मंदानाRashmika Mandanna