रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
रश्मीकाने (Rashmika Mandana) २०१६ मध्ये कन्नड सिनेमा 'किरिक पार्टी'मधून आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरूवात केली होती. तिने साऊथच्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. ...
येत्या काळात 8 नव्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणार आहेत. या बाला बी-टाऊनमध्ये किती गाजतात, हे कळेलच.. मात्र सध्या तरी या बालांची चर्चा मात्र जोरात आहे... ...
Rashmika Mandanna : साऊथ सिनेमांची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना लॉंग टी-शर्ट घालून एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...