लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच मुंबईत घेतलं स्वतःचं घर - Marathi News | Rashmika Mandana took her own house in Mumbai before entering Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच मुंबईत घेतलं स्वतःचं घर

रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

फोटोतील या चिमुरडीला तुम्ही ओळखलंत का?, लवकरच करणार आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण - Marathi News | Do you know this girl in the photo? She will be making her Bollywood debut soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या चिमुरडीला तुम्ही ओळखलंत का?, लवकरच करणार आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण

ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...