लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
या प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा - Marathi News | Ring on Rashmika Mandanna's finger creates rumours of her engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

या फोटोमुळे एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. ...

म्हणून शाहिदसोबतचा चित्रपट नाकारला, नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या 'जर्सी'ची गोष्ट - Marathi News | Rashmika mandanna was approched for shahid kapoor jersey know why she stepped out of film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून शाहिदसोबतचा चित्रपट नाकारला, नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या 'जर्सी'ची गोष्ट

Rashmika mandanna was approched for shahid kapoor jersey : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दक्षिणेत धमाका केल्यानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ...

मानलं भावा..! दुखापतीनंतर सिद्धार्थ मल्होत्रानं सुरु ठेवलं सिनेमाचं शूटिंग, मिशन मजनूच्या सेटवर झाला अपघात - Marathi News | Sidharth malhotra reportedly injured his knee during an action scene shoot of mission majnu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानलं भावा..! दुखापतीनंतर सिद्धार्थ मल्होत्रानं सुरु ठेवलं सिनेमाचं शूटिंग, मिशन मजनूच्या सेटवर झाला अपघात

Sidharth Malhotra gets injured on Mission Majnu set :सिद्धार्थ सध्या 'मिशन मजनू' चित्रपटाचे शूटिंग करतो आहे. ...

GoodByeच्या सेटवर सेलिब्रेट झाला नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा बर्थ डे, पार्टीत बिग बी पण दिसले मास्क लावून - Marathi News | Rashmika mandana birthday celebrated on the sets of goodbye amitabh bachchan seen wearing a mask | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :GoodByeच्या सेटवर सेलिब्रेट झाला नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा बर्थ डे, पार्टीत बिग बी पण दिसले मास्क लावून

रश्मिका मंदानाने नुकताच आपला 25वा वाढदिवस साजरा केला. ...

IN PICS: नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा 'या' अभिनेत्यासोबत झाला होता साखरपुडा, पण अचानक झाले दोघे वेगळे - Marathi News | Rashmika mandanna birthday when actress break her engagement with rakshit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा 'या' अभिनेत्यासोबत झाला होता साखरपुडा, पण अचानक झाले दोघे वेगळे

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसली शेतात घाम गाळताना, नांगर चालवतानाच्या व्हिडीओला मिळतेय पसंती - Marathi News | National Crush Rashmika Mandana seen plowing in the field, plowing video gets likes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसली शेतात घाम गाळताना, नांगर चालवतानाच्या व्हिडीओला मिळतेय पसंती

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा तिचे फोटो - Marathi News | Rashmika Mandanna Sizzling Photos Goes Viral on Social Media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा तिचे फोटो

नॅशनल क्रश असलेली ही अभिनेत्री लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, मिशन मजनूच्या शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Rashmika mandanna starts shooting for mission majnu starring sidharth malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नॅशनल क्रश असलेली ही अभिनेत्री लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, मिशन मजनूच्या शूटिंगला केली सुरूवात

सिद्धार्थ मल्होत्रासोबत लखनऊमध्ये या थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. ...