रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदे (Reshma Shinde)च्या 'ऊ बोलेगा...'(o bolega ya oo bolega) गाण्यावरील डान्सला मिळतेय चाहत्यांची पसंती ...
Srivalli Song From Pushpa Marathi Version: सगळीकडे क्रेझ आहे ती ‘श्रीवल्ली’ या गाण्याची. आता श्रीवल्ली हे गाणं चक्क मराठीतही साकारलं आहे. पाहा 'श्रीवल्ली'चं मराठमोळं व्हर्जन ...
Pushpa actress Rashmika Mandanna hike her fees : ‘पुष्पा- द राइज’या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रश्मिका मंदानाचा अभिनय पाहून फॅन्स क्रेझी झालेत. आता सिनेमा सुपरडुपर हिट झाल्यावर आणि सगळीकडून इतकं कौतुक झाल्यावर भाव वाढणारच ना? ...
Rashmika Mandanna And Vijay Devarakonda : रश्मिका विजय देवरकोंडाला डेट करतेय, अशी चर्चा अनेक दिवसांपासून आहे. अर्थात रश्मिका व विजय देवरकोंडा दोघंही काहीही बोलायला तयार नाहीत. पण आता... ...