लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
VIDEO : ‘सामी सामी’वर थिरकरणाऱ्या चिमुकलीची रश्मिका मंदानाही झाली फॅन; म्हणाली, क्युटी तू...  - Marathi News | Rashmika Mandanna Shared A Video Of A Little School Girl Dancing On Sami Sami Song From Movie Pushpa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सामी सामी’वर थिरकरणाऱ्या चिमुकलीची रश्मिका मंदानाही झाली फॅन; म्हणाली, क्युटी तू... 

Rashmika Mandanna : रश्मिकाला वेड लावणारा हा 31 सेकंदाचा हा व्हिडीओ तुम्हालाही लावेल वेड, पुन्हा पुन्हा बघाल...! ...

Goodbye Trailer : क्षणात हसवतो, क्षणात रडवतो...! पाहा अमिताभ-रश्मिका मंदानाच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर - Marathi News | Amitabh Bachchan, Rashmika Mandanna starrer Goodbye trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्षणात हसवतो, क्षणात रडवतो...! पाहा अमिताभ-रश्मिका मंदानाच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर

Goodbye Trailer : ‘गुडबाय’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ट्रेलरमधील अमिताभ व रश्मिका यांच्यातील ‘तू तू मैं मैं’ बघण्यासारखी आहे. ...

Pushpa 2 Star Fees:अल्लू अर्जुननं घेतलेल्या मानधनाचा आकडा वाचून येईल भोवळ; पण अभिनेत्रीला मिळाले इतकेच पैसे - Marathi News | Pushpa 2 Star Fees: Allu Arjun's remuneration figure will be read; But the actress got only so much money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 Star Fees:अल्लू अर्जुननं घेतलेल्या मानधनाचा आकडा वाचून येईल भोवळ; पण अभिनेत्रीला मिळाले इतकेच पैसे

Pushpa 2 Star Cast Fees: अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा'च्या सिक्वेलवर जोरात काम सुरू आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या स्टारकास्टच्या मानधनाबाबतही बातम्या समोर येत आहेत. ...

शाहरूखने मोठ्या कष्टाने कमावलेल्या ‘या’ गोष्टीवर आहे विजय देवरकोंडाचा डोळा, वाचून थक्क व्हाल - Marathi News | liger actor vijay deverakonda want to steal king title from shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! शाहरूखने मोठ्या कष्टाने कमावलेल्या ‘या’ गोष्टीवर आहे विजय देवरकोंडाचा डोळा...!!

Liger actor Vijay Deverakonda : होय, शाहरूखने इतक्या वर्षांत मोठ्या मेहनतीने कमावलेल्या एका गोष्टीवर विजयचा डोळा आहे. खुद्द विजयनेच याचा खुलासा केला आहे. ...

रश्मिका मंदानाचा काळा शर्ट आणि गोल्ड ब्रोकेड ट्राऊजर, फॅशनचा बदलता एथनिक ट्रेण्ड - Marathi News | Rashmika Mandanna's ethnic look, Black silk shirt with golden brocade trouser | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रश्मिका मंदानाचा काळा शर्ट आणि गोल्ड ब्रोकेड ट्राऊजर, फॅशनचा बदलता एथनिक ट्रेण्ड

Rashmika Mandanna's Viral Look: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा सूपर कूल एथनिक लूक सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या लूकद्वारे तिने एक नवं फॅशन स्टेटमेंट (Rashmika Mandanna's fashion statement) तिच्या चाहत्यांसमोर ठेवलं आहे. ...

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आमिर खान आणि अक्षय कुमार, साउथचा हा चित्रपट ठरतोय वरचढ - Marathi News | Aamir Khan and Akshay Kumar flopped at the box office, this South film is going to be the best | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आमिर खान आणि अक्षय कुमार, साउथचा हा चित्रपट ठरतोय वरचढ

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन, या दोन्ही चित्रपटांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले नाही. ...

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये रश्मिका मंदानासोबत या अभिनेत्रीची लागली वर्णी - Marathi News | The actress will be seen opposite Rashmika Mandana in Allu Arjun's Pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये रश्मिका मंदानासोबत या अभिनेत्रीची लागली वर्णी

Pushpa 2 : आता पुष्पा २ बद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. आता या चित्रपटात रश्मिका मंदानाशिवाय आणखी एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. ...

रश्मिका मंदानासोबतच्या रिलेशनशीपवर विजय देवरकोंडाने सोडले मौन, म्हणाला- ती माझी - Marathi News | Vijay Devarakonda and Rashmika Mandanna on Karan Johar show koffee with karan 7 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानासोबतच्या रिलेशनशीपवर विजय देवरकोंडाने सोडले मौन, म्हणाला- ती माझी

विजय देवरकोंडा रश्मिकाला 'डार्लिंग' म्हणून हाक मारतो असा खुलासा त्याने स्वत: केला आहे. ...