रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
pushpa the rule: 'पुष्पा द राइज'च्या उदंड यशानंतर त्याच्या सिक्वलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन कथानक पाहायला मिळणार आहे. ...
Rashmika Mandanna, Ranbir Kapoor : सध्या रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण या शूटींगदरम्यान रणबीर कपूर जे काही वागला, त्याने ‘श्रीवल्ली’चांगलीच वैतागली आहे. ...
Rashmika mandanna: रश्मिका तिच्या अभिनयासह लक्झरी लाइफस्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळेही चर्चेत असते. मात्र, यावेळी तिच्या ड्रेसमुळेच तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. ...
How to wear coorgi saree: 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Actress Rashmika Mandanna from the movie Pushpa) हिने नुकतेच काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून यामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली आहे, ती तिची साडी नेसण्याची पद्धत.. ...