लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
'ओव्हर अॅक्टिंग बंद कर'; कारमध्ये बसताच रश्मिकाने केलेल्या 'या' कृतीमुळे झाली ट्रोल - Marathi News | rashmika mandana trolled for her act while sitting in a car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओव्हर अॅक्टिंग बंद कर'; कारमध्ये बसताच रश्मिकाने केलेल्या 'या' कृतीमुळे झाली ट्रोल

Rashmika mandana: सोशल मीडियावर रश्मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला 'ओव्हर अॅक्टिंग'ची दुकान, असं म्हणत चिडवायला सुरुवात केली आहे. ...

रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' लवकरच येणार भेटीला, एप्रिलमध्ये पूर्ण होणार शूटिंग - Marathi News | Ranbir Kapoor's 'Animal' is coming soon, shooting will be completed in April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' लवकरच येणार भेटीला, एप्रिलमध्ये पूर्ण होणार शूटिंग

Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या 'तू झूठी मै मक्कार' या चित्रपटानं १०० कोटींचा आकडा पार केल्यानंतर सिनेप्रेमींना आता त्याच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. ...

'सामी सामी' वर डान्स करायला 'श्रीवल्ली'चा नकार, म्हणाली, 'मला नंतर पाठदुखीचा...' - Marathi News | rashmika mandanna refuses to dance on sami sami song over fans request | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सामी सामी' वर डान्स करायला 'श्रीवल्ली'चा नकार, म्हणाली, 'मला नंतर पाठदुखीचा...'

रश्मिकाने 'सामी सामी' वर कधीच नाचणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. काय आहे यामागचं नेमकं कारण? ...

मराठमोळ्या 'पुष्पा'सोबत रश्मिकाचा खुल्लमखुल्ला रोमान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Rashmika Mandanna's open romance with Marathmola 'Pushpa'!, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या 'पुष्पा'सोबत रश्मिकाचा खुल्लमखुल्ला रोमान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल

Rasmika Mandanna : मराठमोळ्या गाण्यांवर पुष्पाची श्रीवल्ली डान्स करणार आहे. ...

पापाराझींनी केले कौतुक अन् रश्मिकाने मारला डोळा; क्यूट एक्सप्रेशन कैमेऱ्यात कैद, पाहा VIDEO - Marathi News | Rashmika Mandana : The paparazzi praised and Rashmika hit the eye; Cute expression caught on camera, watch VIDEO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पापाराझींनी केले कौतुक अन् रश्मिकाने मारला डोळा; क्यूट एक्सप्रेशन कैमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

रश्मिका मंदानाने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक केला, यानंतर पापाराझींसोबत मस्ती केली. ...

'श्रीवल्ली'ला पडली मराठमोळ्या लावणीची भुरळ, पाहा रश्मिकाच्या डान्सची एक झलक - Marathi News | Rashmika mandana performed lavani at zee chitra gaurav award show of zee marathi see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रीवल्ली'ला पडली मराठमोळ्या लावणीची भुरळ, पाहा रश्मिकाच्या डान्सची एक झलक

रश्मिकाने नुकताच मराठमोळ्या लावणीवर ठेका धरला. ...

ना सारा खान, ना सारा तेंडुलकर; शुभमन गिलचा तिसऱ्याच अभिनेत्रीवर जडलाय जीव? बघा फलंदाज काय म्हणतोय - Marathi News | Shubman Gill rejects rumours of admitting Rashmika Mandanna as his crush in a recent media interaction. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना सारा खान, ना सारा तेंडुलकर; शुभमन गिलचा तिसऱ्याच अभिनेत्रीवर जडलाय जीव? बघा फलंदाज काय म्हणतोय

भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो.. मैदानावरील कामगिरीमुळे तो चर्चेत असतोच ...

रश्मिका मंदाना पेक्षाही क्यूट आहे तिची लहान बहीण, फोटो बघून तुम्हीही ठेवाल विश्वास - Marathi News | Rashmika Mandanna younger sister Simeon is cuter than her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना पेक्षाही क्यूट आहे तिची लहान बहीण, फोटो बघून तुम्हीही ठेवाल विश्वास

Rashmika Mandanna : रश्मिकाची लहान बहीण तिच्यापेक्षा 17 वर्षाने लहान आहे. रश्मिका नेहमीच तिच्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.  ...