शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : 'बम बम भोले' नंतर 'सिकंदर' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान-रश्मिकाच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष 

फिल्मी : Chhaava Movie: होळीला 'छावा' चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, कमावले इतके कोटी

फिल्मी : असा शूट झाला 'छावा' मधील संगमेश्वर लढाईचा 'तो' चित्तथरारक सीन; विकी कौशलने शेअर केला BTS व्हिडीओ 

फिल्मी : रश्मिकाला मराठी टोन जमला नाही..., अभिनेत्री सई देवधर 'छावा'बद्दल स्पष्टच बोलली

फिल्मी : मी बोलणार कारण..., ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचं भाष्य, अक्षय खन्नाबद्दल म्हणाला-

फिल्मी : होली रे होली, बस्ती मैं होली; 'सिकंदर'मधील 'बम बम भोले' गाणं रिलीज, सलमानच्या हूक स्टेपची चर्चा (व्हिडीओ)

फिल्मी : तारीख नोट करुन ठेवा! थिएटर गाजवल्यानंतर 'छावा' आता ओटीटीवर होणार रिलीज; कुठे बघाल?

फिल्मी : Chhaava Movie : औरंगजेबाच्या सैन्याचा हल्ला अन् आगीत होरपळणारी ती मुलगी..., असा शूट झाला 'छावा'चा 'हा' सीन

फिल्मी : सलमान खान विसरला डान्स स्टेप्स, पाहा 'जोहरा जबीं' गाण्याचा BTS व्हिडीओ, 'असं' झालं शूटिंग

फिल्मी : दक्षिण भारतातही 'छावा'ची हवा! प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून भारावला संतोष जुवेकर, म्हणाला...