लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडीओतील खरा चेहरा; कोण आहे 'ही' तरूणी? - Marathi News | The real face behind actress Rashmika Mandana's deepfake video; Who is Zara Patel? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडीओतील खरा चेहरा; कोण आहे 'ही' तरूणी?

अलीकडच्या काळात या माध्यमातून चुकीच्या गोष्टी वेगाने पसरवल्या जात आहेत. अनेक सेलिब्रिटी याला बळी पडले आहेत. ...

रश्मिकानंतर कतरिना कैफचाही फेकफोटो व्हायरल, Tiger 3 चा टॉवेल सीन केला मॉर्फ्ड - Marathi News | Katrina Kaif s fake photo viral after Rashmika s deepfake video Tiger 3 towel scene morphed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकानंतर कतरिना कैफचाही फेकफोटो व्हायरल, Tiger 3 चा टॉवेल सीन केला मॉर्फ्ड

एका युझरने X वर कतरिनाचा  हा आक्षेपार्ह फोटो शेअर केलाय.  ...

"...तर AI आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं", रश्मिकाच्या डीपफेक व्हायरल व्हिडिओबाबत तेजस्विनीची प्रतिक्रिया - Marathi News | tejaswini pandit reacted on rashmika mandanna deepfake viral video said AI can ruin life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर AI आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं", रश्मिकाच्या डीपफेक व्हायरल व्हिडिओबाबत तेजस्विनीची प्रतिक्रिया

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही यावर आता भाष्य केलं आहे.  ...

रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओची केंद्रीय IT मंत्र्यांनी घेतली दखल - Marathi News | Union IT Minister Rajeev Chandrashekhar takes note of Rashmika Mandana's deepfake video of twitter | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओची केंद्रीय IT मंत्र्यांनी घेतली दखल

रिसर्चर अभिषेकने X म्हणजेच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा रश्मिकाचा व्हिडिओ असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं ...

डीपफेक व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली "आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून..." - Marathi News | Rashmika Mandana first reaction on deepfake viral video said i feel hurt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डीपफेक व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली "आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून..."

नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुष्पा फेम अभिनेत्रीचा हा व्हायरल व्हिडिओ फेक होता. यावर आता रश्मिकाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.  ...

रश्मिका मंदानाचा 'डीपफेक' Video व्हायरल, अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केली चिंता - Marathi News | Rashmika Mandana s 'Deepfake' Video Viral Amitabh Bachchan also expressed concern | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाचा 'डीपफेक' Video व्हायरल, अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केली चिंता

हा व्हिडिओ बघून चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. ...

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रोमँटिक गाणं रिलीज; रणबीर-रश्मिकाच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष - Marathi News | Animal First Hua Mai Song Out Ranbir Kapoor And Rashmika Mandanna Liplock And Chemistry On Fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रोमँटिक गाणं रिलीज; रणबीर-रश्मिकाच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

'अ‍ॅनिमल' सिनेमातील पहिलं गाणं 'हुआ मैं' रिलीज झालं आहे. ...

रणबीर कपूर-रश्मिकाचा लिपलॉक, पहिल्या गाण्याचं पोस्टर रिलीज; Animal ची उत्सुकता वाढली - Marathi News | Ranbir Kapoor and Rashmika Madanna liplock Animal movie song poster release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-रश्मिकाचा लिपलॉक, पहिल्या गाण्याचं पोस्टर रिलीज; Animal ची उत्सुकता वाढली

Animal मध्ये रणबीर कपूर आणि रश्मिकाची इंटेन्स लव्हस्टोरी असल्याचं दिसतंय. ...