शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : 'छावा' सिनेमा 'या' तारखेला पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये; मेकर्सची खास ऑफर, आताच जाणून घ्या

फिल्मी : Chhaava Movie : २ मिनिटं आपले राजे हसले आणि तेही आपल्याला..., आशिष पाथोडे 'छावा'मधील लेझीम सीनवर स्पष्टच बोलला

फिल्मी : 'छावा'ची ऑफर का नाकारली? अभिनेते अशोक शिंदेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले-

फिल्मी : असं पहिल्यांदाच घडणार! सलमानचा 'सिकंदर' रविवारी रिलीज होणार; तारीख आली समोर

फिल्मी : 'बम बम भोले' नंतर 'सिकंदर' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान-रश्मिकाच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष 

फिल्मी : Chhaava Movie: होळीला 'छावा' चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, कमावले इतके कोटी

फिल्मी : असा शूट झाला 'छावा' मधील संगमेश्वर लढाईचा 'तो' चित्तथरारक सीन; विकी कौशलने शेअर केला BTS व्हिडीओ 

फिल्मी : रश्मिकाला मराठी टोन जमला नाही..., अभिनेत्री सई देवधर 'छावा'बद्दल स्पष्टच बोलली

फिल्मी : मी बोलणार कारण..., ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचं भाष्य, अक्षय खन्नाबद्दल म्हणाला-

फिल्मी : होली रे होली, बस्ती मैं होली; 'सिकंदर'मधील 'बम बम भोले' गाणं रिलीज, सलमानच्या हूक स्टेपची चर्चा (व्हिडीओ)