रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2 : The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. ...
Rashmika Mandanna On Her Fees:अभिनेत्री रश्मिका मंदानाचा 'अॅनिमल' चित्रपट तिच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानंतर अभिनेत्रीने तिच्या मानधनात वाढ केल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान आता या चर्चेवर रश्मिकाने मौन सोडल ...
Animal Movie : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'अॅनिमल' चित्रपट १ डिसेंबर, २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...