रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Pushpa 2 : साऊथ सिनेइंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट २०२१ साली प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने लोकांचे खूप मनोरंजन केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. 'पुष्पा २' या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने व ...
Rashmika Mandanna : रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना शेअर केली आहे. ज्यामध्ये ती मृत्यूपासून थोडक्यात बचावली आहे. ...