लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
रश्मिकासोबत प्रेमाची कबुली कधी देणार?; विजय म्हणाला, "मी त्याच दिवशी सांगेन जेव्हा..." - Marathi News | vijay deverakonda reveals when he will accept the relationship with rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकासोबत प्रेमाची कबुली कधी देणार?; विजय म्हणाला, "मी त्याच दिवशी सांगेन जेव्हा..."

विजय देवरकोंडाने सांगितली 'ती' वेळ, ज्या दिवशी तो प्रेमाची कबुली देणार ...

जपानी पुष्पा अन् श्रीवल्ली! अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या गाण्यावर थिरकलं कपल, पाहा व्हिडिओ - Marathi News | japanese couple dance on pushpa 2 allu arjun and rashmika mandanna song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जपानी पुष्पा अन् श्रीवल्ली! अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या गाण्यावर थिरकलं कपल, पाहा व्हिडिओ

जपानी कपलला पुष्पाची भुरळ, अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या गाण्यावर थिरकले, पाहा व्हिडिओ ...

'कॉकटेल २'मधून दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा पत्ता कट, दिसणार ही फ्रेश जोडी - Marathi News | Deepika Padukone and Saif Ali Khan's has been cut from 'Cocktail 2', this fresh pair will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉकटेल २'मधून दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा पत्ता कट, दिसणार ही फ्रेश जोडी

Cocktail 2 Movie : 'कॉकटेल २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या चित्रपटात पूर्णपणे नवीन स्टारकास्ट दिसणार आहे. ...

'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणवर 'पुष्पा' फिव्हर, व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती - Marathi News | 'Bigg Boss Marathi' fame Suraj Chavan has 'Pushpa' fever, video is getting liked by netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणवर 'पुष्पा' फिव्हर, व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती

बिग बॉस मराठी ५ (Bigg Boss Marathi 5) फेम सूरज चव्हाण (Suraj Chavan) वर पुष्पा फिव्हर पाहायला मिळाला. रिल स्टार असलेल्या सूरजने पुष्पाच्या डायलॉगचा रिल शेअर केला आहे. त्याच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा - Marathi News | Finally the wait is over! 'Pushpa 2' is coming to OTT, know when and where you can watch the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा

Pushpa 2 OTT Release : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट दररोज भरघोस कमाई करत आहे. पुष्पा २ ने आतापर्यंत जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ...

'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे - Marathi News | pushpa 2 allu arjun movie collection rises after actor arrested see weekend box office details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे

Pushpa 2 Box Office : अटकेनंतर 'पुष्पा २'ची डबल कमाई, पाहा सिनेमाचं वीकेंड कलेक्शन ...

रश्मिका मंदानाच्या लाईट वेट साड्यांचे १० लूक; पार्टी असो की लग्नसोहळा-साधेपणातही सौंदर्य उजळेल - Marathi News | 10 looks of Rashmika Mandanna's light weight sarees New Simple Saree Designs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रश्मिका मंदानाच्या लाईट वेट साड्यांचे १० लूक; पार्टी असो की लग्न-साधेपणातही सौंदर्य उजळेल

Rashmika Mandanna's light weight sarees : रश्मिका मंदानाचे काही सिंपल साडीतले फोटो तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. असा लूक तुम्ही केल्यास सगळ्यात उठून दिसाल. ...

अल्लू अर्जुन अटक प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, " जे घडलं ते खूपच..." - Marathi News | Rashmika Mandanna s first reaction on Allu Arjun s arrest case says this is disheartening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन अटक प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, " जे घडलं ते खूपच..."

Rashmika Mandanna reaction on Allu Arjun arrest case: अल्लू अर्जुनला तेलंगणा हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. ...