लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
2025 Upcoming Movies: २०२५ मध्ये 'हे' २० धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, यादीच वाचा - Marathi News | Salman Khan’s Sikandar To Rajinikanth’s Coolie Tops The List Of Imdb’s Most Anticipated Movies Of 2025 See Full List Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2025 Upcoming Movies: २०२५ मध्ये 'हे' २० धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, यादीच वाचा

अनेक लक्षवेधी चित्रपटांनी नव वर्ष सजलेलं असणार आहे. Salman Khan’s Sikandar To Rajinikanth’s Coolie Tops The List Of Imdb’s Most Anticipated Movies Of 2025 See Full List Here ...

रश्मिका मंदानाला काय झालं? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Rashmika Mandanna Suffers Leg Injury During Gym Workout Sikander Schedule Postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाला काय झालं? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

रश्मिकानं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ...

रश्मिका मंदानाला जिममध्ये दुखापत, सलमानसोबतच्या 'सिकंदर' सिनेमाचं शूट पुढे ढकललं - Marathi News | Rashmika Mandanna injured in gym shoot of Sikander last schedule postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाला जिममध्ये दुखापत, सलमानसोबतच्या 'सिकंदर' सिनेमाचं शूट पुढे ढकललं

रश्मिकाला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे तिचे चाहते चिंतेत पडलेत. ...

२० मिनिटांचं नवीन फूटेज असलेला 'पुष्पा २' सिनेमा 'या' तारखेला होणार रिलीज; मेकर्सने केली घोषणा - Marathi News | Pushpa 2 reloaded version release in theatres 11 january allu arjun rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० मिनिटांचं नवीन फूटेज असलेला 'पुष्पा २' सिनेमा 'या' तारखेला होणार रिलीज; मेकर्सने केली घोषणा

'पुष्पा २'चं रिलोडेड व्हर्जन आता थिएटरमध्ये रिलीज होणार असून प्रेक्षकांना नवीन फूटेज बघायला मिळणार आहेत (pushpa 2) ...

'पुष्पा'चा लूक बदलला! तब्बल ४ वर्षांनी अल्लू अर्जुनने कापले दाढी आणि केस, चाहते अवाक् - Marathi News | pushpa 2 allu arjun new look actor trim hair and beard watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'चा लूक बदलला! तब्बल ४ वर्षांनी अल्लू अर्जुनने कापले दाढी आणि केस, चाहते अवाक्

'पुष्पा २' रिलीज झाल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे. अल्लू अर्जुनने दाढी आणि केस कापले आहेत. त्याचा हा बदललेला लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.  ...

नवीन वर्ष आयुषमान खुराणासाठी ठरणार खास; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | Ayushmann Khurrana Start Thama Second Shooting Schedule In Delhi Begin New Year 2025 With Rashmika Mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्ष आयुषमान खुराणासाठी ठरणार खास; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

आयुषमान खुराणा बॉलिवूडमधील सर्वांत बहुगुणी सुपरस्टार्सपैकी एक आहे. ...

Pushpa 2: महिन्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर फक्त 'पुष्पा २'चा बोलबाला, किती कमावले? जाणून घ्या - Marathi News | pushpa 2 one month box office collection allu arjun rashmika mandanna movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: महिन्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर फक्त 'पुष्पा २'चा बोलबाला, किती कमावले? जाणून घ्या

एक महिन्यानंतरही बॉक्स ऑफिसवर केवळ अल्लू अर्जुनच्या पुष्पाचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. या सिनेमाचं ३१ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार? - Marathi News | New Year 2025 Bollywood Big Budget Movies Release In Next 12 Months Check Out List Here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार?

अनेक लक्षवेधी चित्रपटांनी नव वर्ष सजलेलं असणार आहे. चला तर मग बघूयात, २०२५ मध्ये कोणकोणते चित्रपट येणार आहेत. ...