लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
"कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका..."; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं? - Marathi News | suvrat joshi talk about vicky kaushal as chhatrapati sambhaji maharaj in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका..."; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं?

'छावा' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलला छत्रपती शंभूराजेंच्या रुपात विकी कौशलला पाहून सुव्रत जोशीला काय वाटलं? काय म्हणाला बघा (suvrat joshi, chhaava) ...

'छावा'ची टीम शिर्डीला पोहोचली, विकी कौशल-रश्मिका मंदानाने घेतलं साईबाबांचं दर्शन - Marathi News | Chhaava team reached Shirdi Vicky Kaushal Rashmika Mandanna takes sai baba darshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ची टीम शिर्डीला पोहोचली, विकी कौशल-रश्मिका मंदानाने घेतलं साईबाबांचं दर्शन

सध्या 'छावा'ची टीम सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. ...

"सुंदर दिसणारीचं बायको हवीये" अभिनेता संतोष जुवेकरनं सांगितल्या अपेक्षा - Marathi News | Chhava Fame Santosh Juvekar Talk On Marriage Share Future Wife Quality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुंदर दिसणारीचं बायको हवीये" अभिनेता संतोष जुवेकरनं सांगितल्या अपेक्षा

संतोषने त्याला बायको म्हणून कशी मुलगी आहे, हे सांगितलं.  ...

'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय - Marathi News | vicky kaushal and katrina kaif reaction while vicky return from chhaava movie set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय

'छावा'च्या शूटिंगवरुन घरी आल्यावर विकी कौशलमध्ये झालेला हा बदल, पत्नी कतरिना झालेली प्रचंड खूश (chhaava, vicky kaushal, katrina kaif) ...

'छावा'ने रिलीजआधीच बॉक्स ऑफिसला पछाडलं, ३ लाख तिकिटांची विक्री, कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | vicky kaushal chhaava movie advance booking details 3 lakhs tickets sold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ने रिलीजआधीच बॉक्स ऑफिसला पछाडलं, ३ लाख तिकिटांची विक्री, कमावले तब्बल 'इतके' कोटी

९ फेब्रुवारीपासून 'छावा' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अवघ्या ७२ तासांमध्ये सिनेमाची तब्बल ३ लाख तिकिटे विकली गेली आहेत. ...

"माझ्या राजांचा चित्रपट येतोय याचा..", संतोष जुवेकरने 'छावा'च्या निमित्ताने शेअर केली खास पोस्ट - Marathi News | ''My king's film is coming..'', Santosh Juvekar shared a special post on the occasion of 'Chhawa' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या राजांचा चित्रपट येतोय याचा..", संतोष जुवेकरने 'छावा'च्या निमित्ताने शेअर केली खास पोस्ट

Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संतोषने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"रात्री १ वाजता फोन देव्हाऱ्यात ठेवला कारण...", 'छावा'निमित्त विकी कौशलने सांगितला खास किस्सा - Marathi News | bollywood actor vicky kaushal talks about mother reaction after seeing chhaava movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रात्री १ वाजता फोन देव्हाऱ्यात ठेवला कारण...", 'छावा'निमित्त विकी कौशलने सांगितला खास किस्सा

"सगळं देवावर सोपवलं होतं कारण...", 'छावा' फेम विकी कौशल असं का म्हणाला? ...

'छावा'च्या भव्यदिव्य म्यूझिक सोहळ्याचा साक्षीदार व्हायचंय? करावं लागेल फक्त हे काम, मेकर्सची प्रेक्षकांसाठी ऑफर - Marathi News | Want to witness the grand music album of chhaava movie by a r rahman vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या भव्यदिव्य म्यूझिक सोहळ्याचा साक्षीदार व्हायचंय? करावं लागेल फक्त हे काम, मेकर्सची प्रेक्षकांसाठी ऑफर

'छावा' सिनेमाचा म्यूझिक अल्बम ए.आर.रहमान यांच्या उपस्थितीत लाँच होणार आहे. तुम्हालाही या सोहळ्याला जायचंय? बातमी वाचून जाणून घ्या ...