लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
Chhaava Movie : 'छावा'मधली 'ती' सुंदरी कोण? अभिनयाबरोबरच होतेय सौंदर्याची चर्चा - Marathi News | chhaava movie diana penty as daughter of aurangzeb seeking attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie : 'छावा'मधली 'ती' सुंदरी कोण? अभिनयाबरोबरच होतेय सौंदर्याची चर्चा

औरंगजेबाच्या लेकीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Video: भूमिका जगणं यालाच म्हणतात! 'छावा'साठी विकीने घेतलेली मेहनत पाहून व्हाल थक्क, BTS व्हिडीओ समोर - Marathi News | bts video of chhaava movie making vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भूमिका जगणं यालाच म्हणतात! 'छावा'साठी विकीने घेतलेली मेहनत पाहून व्हाल थक्क, BTS व्हिडीओ समोर

 'छावा' सिनेमाच्या पडद्यामागील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये विकी आणि सर्व कलाकारांनी किती मेहनत घेतली याचा अंदाज येईल (chhaava, vicky kaushal) ...

Video: अमेरिकेत गरजली 'छावा'ची डरकाळी, अंगावर शहारा आणणारा डान्स एकदा पाहाच - Marathi News | Vicky Kaushal Share Video Of Youngsters Dance On Chhaava Movie Song Aaya Re Toofan Near New York Times Square In America | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अमेरिकेत गरजली 'छावा'ची डरकाळी, अंगावर शहारा आणणारा डान्स एकदा पाहाच

फक्त महाराष्ट्रात नाहीतर संपुर्ण देश आणि विदेशातही सर्वत्र 'छावा'ची तुफान चर्चा आहे. ...

'छावा' सिनेमातील 'तो' सीन अन् प्रेक्षकाने थिएटरमधला पडदाच फाडला, नेमकं काय घडलं? - Marathi News | chhaava movie audience vandalised theatre screen while vicky kaushal film screening video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील 'तो' सीन अन् प्रेक्षकाने थिएटरमधला पडदाच फाडला, नेमकं काय घडलं?

'छावा' सिनेमाचं स्क्रिनिंग सुरू असतानाच एका प्रेक्षकाने थिएटरमधला पडदाच फाडल्याची घटना गुजरातमधील भरुच येथे घडली आहे. ...

"मौत के घुंगरू पहन के नाचते है हम औरंग"; छावा' सिनेमातील 'हे' संवाद गाजले; टाळ्या अन् शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमले - Marathi News | chhaava movie famous dialogues vicky kaushal akshaye khanna rashmika mandanna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मौत के घुंगरू पहन के नाचते है हम औरंग"; छावा' सिनेमातील 'हे' संवाद गाजले; टाळ्या अन् शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमले

'छावा' सिनेमातील हे संवाद लोकांच्या मनावर कोरले गेले आहेत. जाणून घ्या (chhaava) ...

Chhaava: पैसा वसूल! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी, ४ दिवसांतच बक्कळ कमाई - Marathi News | chhaava movie box office collection day 4 vicky kaushal film recovered budget | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava: पैसा वसूल! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी, ४ दिवसांतच बक्कळ कमाई

Chhaava Box Office Collection: भल्याभल्यांना जमलं नाही ते 'छावा'ने करून दाखवलं, ४ दिवसांतच बक्कळ कमाई ...

हर हर महादेव..!! 'छावा'च्या दमदार यशानंतर विकी कौशलनं घेतलं बाबुलनाथ मंदिरात दर्शन - Marathi News | bollywood actor chhaava fame vicky kaushal visit babulnath temple in mumbai seeks blessings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर हर महादेव..!! 'छावा'च्या दमदार यशानंतर विकी कौशलनं घेतलं बाबुलनाथ मंदिरात दर्शन

विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava) सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ पाहायला मिळतो आहे. ...

रक्ताने माखलेला चेहरा, शरीरावरच्या जखमा! 'छावा'च्या क्लायमॅक्सचे अंगावर काटा आणणारे पडद्यामागील फोटो - Marathi News | chhaava movie climax bts scene vicky kaushal rashmika manddanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रक्ताने माखलेला चेहरा, शरीरावरच्या जखमा! 'छावा'च्या क्लायमॅक्सचे अंगावर काटा आणणारे पडद्यामागील फोटो

'छावा'च्या मेकअप आर्टिस्टने विकी कौशलचे BTS फोटो. प्रत्येक सीनसाठी किती मेहनत घेतलीय हे यातून पाहायला मिळतंय (chhaava, vicky kaushal) ...