लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
IPL 2023: तुझा आवडता क्रिकेटर कोण? Rashmika Mandanna , Tamannaah Bhatia म्हणतात... - Marathi News | Hot Actress Rashmika Mandanna Tamannaah Bhatia reveals Who is their favorite cricketer in Virat Kohli MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: तुझा आवडता क्रिकेटर कोण? रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया म्हणतात...

Rashmika Mandanna Tamannaah Bhatia: आज दोघी अभिनेत्री IPLच्या उद्घाटन सोहळ्यात दाखवणार डान्सचा जलवा ...

रश्मिका मंदानाने ऑर्डर केला बर्गर, पण मॅकडॉनल्डकडून वेगळंच काही - Marathi News | Rashmika Mandana ordered a burger, but got one from McDonald's... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाने ऑर्डर केला बर्गर, पण मॅकडॉनल्डकडून वेगळंच काही

अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट केलीय ...

खतरनाक! 'अ‍ॅनिमल' मधील रणबीर कपूरचा Video लीक; चाहते म्हणतात, 'हा तर...' - Marathi News | ranbir kapoor video leak from Animal movie fans says he looks so giant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खतरनाक! 'अ‍ॅनिमल' मधील रणबीर कपूरचा Video लीक; चाहते म्हणतात, 'हा तर...'

रणबीर पहिल्यांदाच जबरदस्त ग्रे शेड भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

सादगी तो हमारी जरा देखिये! नो मेकअप लूकमध्ये स्पॉट झाली रश्मिका मंदाना, अभिनेत्रीचा साधेपणा पाहून नेटिझन्स म्हणाले... - Marathi News | Rashmika mandanna pushpa star actress simple no makeup look beautiful smile viral video watch here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सादगी तो हमारी जरा देखिये! नो मेकअप लूकमध्ये स्पॉट झाली रश्मिका मंदाना, अभिनेत्रीचा साधेपणा पाहून नेटिझन्स म्हणाले...

अभिनेत्रीच्या साधेपणावर चाहते फिदा झाले आहेत आणि रश्मिकाचे कौतुक करताना नेटकरी थकत नाहीत. ...

'ओव्हर अॅक्टिंग बंद कर'; कारमध्ये बसताच रश्मिकाने केलेल्या 'या' कृतीमुळे झाली ट्रोल - Marathi News | rashmika mandana trolled for her act while sitting in a car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओव्हर अॅक्टिंग बंद कर'; कारमध्ये बसताच रश्मिकाने केलेल्या 'या' कृतीमुळे झाली ट्रोल

Rashmika mandana: सोशल मीडियावर रश्मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला 'ओव्हर अॅक्टिंग'ची दुकान, असं म्हणत चिडवायला सुरुवात केली आहे. ...

रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' लवकरच येणार भेटीला, एप्रिलमध्ये पूर्ण होणार शूटिंग - Marathi News | Ranbir Kapoor's 'Animal' is coming soon, shooting will be completed in April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' लवकरच येणार भेटीला, एप्रिलमध्ये पूर्ण होणार शूटिंग

Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या 'तू झूठी मै मक्कार' या चित्रपटानं १०० कोटींचा आकडा पार केल्यानंतर सिनेप्रेमींना आता त्याच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. ...

'सामी सामी' वर डान्स करायला 'श्रीवल्ली'चा नकार, म्हणाली, 'मला नंतर पाठदुखीचा...' - Marathi News | rashmika mandanna refuses to dance on sami sami song over fans request | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सामी सामी' वर डान्स करायला 'श्रीवल्ली'चा नकार, म्हणाली, 'मला नंतर पाठदुखीचा...'

रश्मिकाने 'सामी सामी' वर कधीच नाचणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. काय आहे यामागचं नेमकं कारण? ...

मराठमोळ्या 'पुष्पा'सोबत रश्मिकाचा खुल्लमखुल्ला रोमान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Rashmika Mandanna's open romance with Marathmola 'Pushpa'!, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या 'पुष्पा'सोबत रश्मिकाचा खुल्लमखुल्ला रोमान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल

Rasmika Mandanna : मराठमोळ्या गाण्यांवर पुष्पाची श्रीवल्ली डान्स करणार आहे. ...