लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
रश्मिका मंदाना आजही एक्स फियॉन्सेला करते मेसेज, ६ वर्षांपूर्वी त्याच्यासोबत बांधणार होती लग्नगाठ - Marathi News | Rashmika Mandana is still messaging ex Fiance, she was going to tie the knot with him 6 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना आजही एक्स फियॉन्सेला करते मेसेज, ६ वर्षांपूर्वी त्याच्यासोबत बांधणार होती लग्नगाठ

Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आता तिने बॉलिवूडमध्येही पाऊल टाकले आहे. ती रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल'मध्ये दिसणार आहे. ...

Animal: रश्मिका मंदानाचा 'अ‍ॅनिमल'मधला फर्स्ट लूक आला समोर - Marathi News | Animal: Rashmika Mandana's first look from 'Animal' is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal: रश्मिका मंदानाचा 'अ‍ॅनिमल'मधला फर्स्ट लूक आला समोर

Rashmika Mandanna : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ...

ठरलं! रणबीर कपूरचा बहुचर्चित Animal सिनेमा 'या' दिवशी प्रदर्शित होणार, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष - Marathi News | ranbir kapoor animal movie new poster film release on 1 december | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! रणबीर कपूरचा बहुचर्चित Animal सिनेमा 'या' दिवशी प्रदर्शित होणार, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

Animal Movie : 'गदर २', 'जवान' या ब्लॉकबस्टर सिनेमांनंतर आता चाहते रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमासाठी उत्सुक आहेत. आता रणबीर कपूरच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  ...

Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट - Marathi News | A big update regarding Pushpa 2 is out, here is the complete star cast of the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट

२०२१मध्ये रिलीज झालेल्या पुष्पा (Pushpa Movie) या साऊथ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यावेळी चाहत्यांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले. त्या चित्रपटानंतर लोक पुष्पा २ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

रश्मिका मंदान्नाचा वर्कआऊट व्हिडीओ, जीममध्ये घाम गाळताना दिसली - Marathi News | Rashmika Mandanna's workout video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदान्नाचा वर्कआऊट व्हिडीओ, जीममध्ये घाम गाळताना दिसली

रश्मिकाने तिचा एक वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

ठरलं! ‘पुष्पा २’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, अल्लू अर्जुनच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट - Marathi News | allu arjun pushpa 2 update movie will release on 15 aug 2024 rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! ‘पुष्पा २’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, अल्लू अर्जुनच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाची तारीख समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट ...

'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो - Marathi News | A new update of 'Pushpa 2' has come out amid the buzz of 'Jawan', the actress shared a photo from the sets. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2:The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. जो २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ...

"आईला नातवंडांचं तोंड बघायचंय पण मी..." लग्नाबाबतीत विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | vijay deverakonda have pressure to get married from his family his mother want to see grandchildren s face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आईला नातवंडांचं तोंड बघायचंय पण मी..." लग्नाबाबतीत विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया चर्चेत

नुकतंच विजयने घरातील मंडळी लग्नासाठी खूपच मागे लागली आहेत असा खुलासा केला. ...