लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
डीपफेक व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली "आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून..." - Marathi News | Rashmika Mandana first reaction on deepfake viral video said i feel hurt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डीपफेक व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली "आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून..."

नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुष्पा फेम अभिनेत्रीचा हा व्हायरल व्हिडिओ फेक होता. यावर आता रश्मिकाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.  ...

रश्मिका मंदानाचा 'डीपफेक' Video व्हायरल, अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केली चिंता - Marathi News | Rashmika Mandana s 'Deepfake' Video Viral Amitabh Bachchan also expressed concern | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाचा 'डीपफेक' Video व्हायरल, अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केली चिंता

हा व्हिडिओ बघून चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. ...

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रोमँटिक गाणं रिलीज; रणबीर-रश्मिकाच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष - Marathi News | Animal First Hua Mai Song Out Ranbir Kapoor And Rashmika Mandanna Liplock And Chemistry On Fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रोमँटिक गाणं रिलीज; रणबीर-रश्मिकाच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

'अ‍ॅनिमल' सिनेमातील पहिलं गाणं 'हुआ मैं' रिलीज झालं आहे. ...

रणबीर कपूर-रश्मिकाचा लिपलॉक, पहिल्या गाण्याचं पोस्टर रिलीज; Animal ची उत्सुकता वाढली - Marathi News | Ranbir Kapoor and Rashmika Madanna liplock Animal movie song poster release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-रश्मिकाचा लिपलॉक, पहिल्या गाण्याचं पोस्टर रिलीज; Animal ची उत्सुकता वाढली

Animal मध्ये रणबीर कपूर आणि रश्मिकाची इंटेन्स लव्हस्टोरी असल्याचं दिसतंय. ...

अफेअरच्या चर्चेदरम्यान रश्मिका आणि विजय देवराकोंडा तुर्कीमध्ये करत आहेत सुट्ट्या एन्जॉय? 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण - Marathi News | rashmika mandanna and vijay deverakonda together enjoying vacation in turkey photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चेदरम्यान रश्मिका आणि विजय देवराकोंडा तुर्कीमध्ये करत आहेत सुट्ट्या एन्जॉय? 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

रश्मिका आणि विजय देवराकोंडा तुर्कीला एकत्र सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  ...

रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरच्या Animalचा टीझर पाहून विजय देवराकोंडा भारावला, म्हणाला, "माझी डार्लिंग..." - Marathi News | vijay deverakonda praises rashmika mandanna after watching ranbir kapoor animal movie teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरच्या Animalचा टीझर पाहून विजय देवराकोंडा भारावला, म्हणाला, "माझी डार्लिंग..."

'अ‍ॅनिमल' सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर विजय देवराकोंडाने ट्वीट केलं आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका असलेल्या 'अ‍ॅनिमल'चा टीझर पाहून विजय भारावून गेला आहे. ...

'अ‍ॅनिमल'साठी रणबीरने घेतलं बॉबी देओलपेक्षा १४पट जास्त मानधन, जाणून घ्या इतर स्टारकास्टचं मानधन - Marathi News | Ranbir Kapoor took 14 times more than Bobby Deol for 'Animal', know the remuneration of other star cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल'साठी रणबीरने घेतलं बॉबी देओलपेक्षा १४पट जास्त मानधन, जाणून घ्या इतर स्टारकास्टचं मानधन

Animal Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने संदीप रेड्डी वांगाच्या अ‍ॅनिमलचा टीझर नुकताच रिलीज झाला. या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

रणबीर कपूरचं वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट, Animal चा टीझर रिलीज, अभिनेत्याचा अँग्री लुक व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor s Animal teaser released actor s angry look viral releasing on 1 december | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचं वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट, Animal चा टीझर रिलीज, अभिनेत्याचा अँग्री लुक व्हायरल

सिनेमाची रिलीज डेटही जाहीर ...